tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post1462366312594362982..comments2014-08-31T19:15:28.978+05:30Comments on राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका: बंधुराजांसाठी पत्रिकामेलनRajeev Upadhyehttp://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-52054574520833057182012-03-23T15:44:06.975+05:302012-03-23T15:44:06.975+05:30साधक,
तुम्ही मांडलात तो मुद्दा बरोबर आहे. आजकाल प...साधक,

तुम्ही मांडलात तो मुद्दा बरोबर आहे. आजकाल पत्रिका मॅनिप्युलेट करायची प्रवृत्ती वाढली आहे. पण यातली व्यावहारीक अडचण अशी की आधुनिक पद्धतीने जन्मवेळ दूरुस्त करायची पद्धत बरीच वेळखाऊ आहे. मुलीचा माझ्याशी संपर्क नसल्यामुळे जन्मवेळ दूरुस्त करणे जवळजवळ अशक्य आहे. दूसरा भाग असा की जन्मवेळ चुकीची असली तर लग्न, ख-मध्य आणि चंद्र बदलतील पण बाकीचे ग्रह बदलणार नाहीत. त्यामुळे या केस मध्ये बरेचसे ग्रह-योग तसेच राहतात. त्यामुळे माझा निष्कर्ष बदलत नाही.

प्रतिसादाबद्दल आभार आणि पाडव्याच्या शुभेच्छा!

-राजीव उपाध्येRajeev Upadhyehttps://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-69153993853533626762012-03-23T00:00:31.328+05:302012-03-23T00:00:31.328+05:30ते सगळं खरं हो. पण त्या मुलीची जन्मवेळ बरोबर आहे ह...ते सगळं खरं हो. पण त्या मुलीची जन्मवेळ बरोबर आहे हे कशावरुन? तुमच्या भावाला प्रोसेस बदलायला सांगा. काही वेळा लग्नानंतर मुली सांगतात की आम्ही दिलेली जन्मवेळ अंदाजे होती म्हणून. मग काय सगळे ग्रह आणि कोष्टके केरात. आधी वेळ शुद्ध करुन घ्या.लोकांना अंदाजे वेळ आणि अचूक वेळ यातला फरक समजत नाही. त्या मुलीला नकार देण्या आधी तिची वेळ कन्फर्म करुन घ्या. करेक्शन पद्धतीने व तिला विचारुन दोन्ही पद्धतीने.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.com