tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post2527134431115711547..comments2014-08-31T19:15:28.978+05:30Comments on राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका: गणपतीचा शोधRajeev Upadhyehttp://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-3961009219788214222012-03-26T18:59:56.302+05:302012-03-26T18:59:56.302+05:30राजीवजी, आपला ब्लॉग प्रथमच पाहिला. आवडला. विषय आणि...राजीवजी, आपला ब्लॉग प्रथमच पाहिला. आवडला. विषय आणि त्यांची मांडणी छान वाटली. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन. आत्ता थोडा घाईत आहे. गणपती या तथाकथित वैदिक/आर्य दैवताविषयी दिलेली माहिती अचुक आहे. गाणपत्य संप्रदायाबद्दल असल्याला काही माहिती आहे का? महाराष्ट्रात जे अष्टविनायक नावाचे थोतांड आणि स्तोम आहे, ते सर्व गणपती, म्हणजे मुर्त्या या तंत्र गणपतीच्या आहेत. (तांत्रिक पंथातील)(पण यांच्या मते स्वयंभू). खरेतर जो गणपती आज घरोघर पुजतात, तो आणि हे अष्टविनायक यांचा काहीच संबंध नाही. असो. तुमचा ब्लॉग आता वरचेवर बघत जाईन. शुभेच्छा...<br />satishlalit@gmail.com<br />mahacmpro.blogspot.in<br />www.faceboook.com/satishlalitसतीश लळीत, माध्यमकर्मी, हौशी पुरातत्व संशोधकhttps://www.blogger.com/profile/06646222714573828279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-16231509428059602402012-03-12T23:40:52.026+05:302012-03-12T23:40:52.026+05:30kay lihta saheb. Nahi patle ajibat. ganpati tumhal...kay lihta saheb. Nahi patle ajibat. ganpati tumhala ani amahala sadbudhi dewo hi prarthana!loadhttps://www.blogger.com/profile/08707532465340037074noreply@blogger.com