tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post8143013832647581989..comments2014-08-31T19:15:28.978+05:30Comments on राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका: निर्बुद्ध ज्योतिषनिंदकRajeev Upadhyehttp://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-31953934743587117742011-08-15T17:20:03.622+05:302011-08-15T17:20:03.622+05:30माझे मत पहिल्यापासून आहे तेच! ज्योतिष्यशास्त्र हे ...माझे मत पहिल्यापासून आहे तेच! ज्योतिष्यशास्त्र हे Statistics वर अवलंबून आहे व आता तरी सगळी variables माहीत झालेली नाहींत आणि जेंव्हां होतील तेंव्हां त्यांना जोडणारे software आणि सुपरसंगणकही लागेल. मी बर्याचदा म्हटल्याप्रमाणे हे "शास्त्र" २१०० किंवा २२०० साली शास्त्र म्हणवून घ्यायला सक्षम ठरेल. तोवर अर्धे बरोबर आणि अर्धे चूक.
शिवाय ५०० रु. फी घ्यायला हरकत नाहीं पण भविष्य चुकले तर पेनल्टी द्यायचीही आपली तयारी हवी.
असो!
K B KaleAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-31776769472073118102011-08-13T22:19:16.461+05:302011-08-13T22:19:16.461+05:30ज्याना आपला वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध करण्यासाठी ज...ज्याना आपला वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध करण्यासाठी ज्योतिषशास्त्र बनावट आहे या गृहीताचा आधार घ्यावा लागतो त्यांची समजूत पटविण्याचा प्रयत्न करणे दुष्टपणाचे आहे. त्यांचा जीवनाधार काढून घेतल्यावर त्यानी जगावे कसे?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-91277627806785814012011-08-13T17:53:36.622+05:302011-08-13T17:53:36.622+05:30"It is a great thing to understandin the prof..."It is a great thing to understandin the profoound State,ent that Astrology is "God's Law"

Raju Concentration is the essence of all Knowledge; Ninety per cent of thought force is wasted by the ordinary human being, and therefore he is constantly committing blunders; the trained man of mind never makes a mistke.

We want that education by which character is formed, strength of mind is increased, the intellect is expanded and by which one can stand on one's own feet

Wrok hard to acquire knowledge, skills and wisdom we all of with you Be strong physically, mentally, intellectually, morally, and spiritually

sanjeev
vastuclass.blogspot.comवास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्गhttps://www.blogger.com/profile/13655394970650065385noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-20779286052559941202011-08-13T13:59:00.771+05:302011-08-13T13:59:00.771+05:30पंतांशी सहमत. आपण आपले काम करत रहायचे, ज्यांना वाट...पंतांशी सहमत. आपण आपले काम करत रहायचे, ज्यांना वाटते ते संपर्क करतील नाहीत ते सोडून देतील

असो

अमोल केळकरअमोल केळकर https://www.blogger.com/profile/01382029875745008549noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-16052315025736952062011-08-13T13:52:56.433+05:302011-08-13T13:52:56.433+05:30धोंडोपंत,
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खो...धोंडोपंत,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खोली बघायला दोन्ही पाय पाण्यात घालायचे नसतात, हे पण बर्याच जणाना कळत नाही.

राजीव उपाध्येAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-4754428283202276532011-08-13T13:52:03.723+05:302011-08-13T13:52:03.723+05:30धोंडोपंत,
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खो...धोंडोपंत,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खोली बघायला दोन्ही पाय पाण्यात घालायचे नसतात, हे पण बर्याच जणाना कळत नाही.

राजीव उपाध्येAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-66599342915793820302011-08-13T13:51:35.278+05:302011-08-13T13:51:35.278+05:30धोंडोपंत,
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खो...धोंडोपंत,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खोली बघायला दोन्ही पाय पाण्यात घालायचे नसतात, हे पण बर्याच जणाना कळत नाही.

राजीव उपाध्येAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-28749369477143016882011-08-13T11:38:03.857+05:302011-08-13T11:38:03.857+05:30श्री. उपाध्ये,
नमस्कार,
आपला वेळ सत्कारणी लावा. ...श्री. उपाध्ये,

नमस्कार,

आपला वेळ सत्कारणी लावा. Unproductive गोष्टींमध्ये गुंतून वेळ फुकट घालवू नका. कसली आव्हानं आणि कसली प्रतिआव्हानं? लोकांना प्रचिती आलेय, येतेय म्हणून हजारो वर्षे हे शास्त्र टिकलं.

"राहु हा ग्रह नाही मग तो तुम्ही कसा काय पत्रिकेत घेता?" असा एक युक्तिवाद नेहमी हे लोक करतात.

ज्याला राहू महादशा येऊन गेलेय ना, त्याला विचारा राहू आहे की नाही? तो सांगतो कशी हालत झाली त्या दशेत ते.

काठावर बसून पाण्याची खोली नाही येत मोजता. हे या लोकांना कळत नाही.

द्या सोडून त्यांना. त्यांना आपलं म्हणा आणि भूतदयेने त्यांच्याकडे पहा.

आपला,
(अनुकंपाग्रस्त) धोंडोपंतधोंडोपंतhttps://www.blogger.com/profile/10221665646851099334noreply@blogger.com