tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.comments2014-08-31T19:15:28.978+05:30राजीव उपाध्ये यांची चिन्तनिकाRajeev Upadhyehttp://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comBlogger153125tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-25127586399715589392014-07-15T06:57:26.404+05:302014-07-15T06:57:26.404+05:30Rat RaceRat RaceAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-34730439172752348232014-04-13T12:36:48.959+05:302014-04-13T12:36:48.959+05:30Wah!!!Wah!!!Sachinhttps://www.blogger.com/profile/10845228715015762422noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-1835763088529264502014-02-19T14:00:08.225+05:302014-02-19T14:00:08.225+05:30श्रीयुत राजीव वेताळ,अद्याप एकाही मुंगी-माशी चिमणी-...श्रीयुत राजीव वेताळ,अद्याप एकाही मुंगी-माशी चिमणी-कावळा
श्वान-शुकर गज-अश्व सिंह-व्याघ्रादिच काय पण तथाकथित उत्क्रांती
सिद्धांतानुसार समकक्ष मर्कटानेही ‘बघा हा श्रेष्ठ मानव, वाहवा
मानवा धन्य आहेस बा तू, नाहीतर आम्ही..... असे म्हटलेले नाही.
तर अशा स्वयंघोषीत श्रेष्ठत्वाची कोण मिराशी ? खेरीज आदि
शंकराचार्यानीही म्ह्टलंय ...ततः किम ? ------विक्रमादित्यAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-24282092718601629172014-02-08T14:06:53.042+05:302014-02-08T14:06:53.042+05:30अगदी सत्यअगदी सत्यAnonymoushttps://www.blogger.com/profile/07204056885553937345noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-27334190779858440362014-02-05T08:47:59.626+05:302014-02-05T08:47:59.626+05:30True..tisra mudda ekdam patla!!True..tisra mudda ekdam patla!!Adityahttps://www.blogger.com/profile/03241690843068604772noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-59091659983124745522014-01-09T12:57:54.826+05:302014-01-09T12:57:54.826+05:30Ya yutichi fale hi milatatach....mag ti etar patri...Ya yutichi fale hi milatatach....mag ti etar patrikechya darjya pramane va dasha pramane kami jast tivratechi asatat etakech..he nusate vachan nahi anubhav aahe..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-33392558963643747482013-08-04T23:45:41.775+05:302013-08-04T23:45:41.775+05:30योगछ कर्मसु कौशलम् ह्याचा आमच्या लेखी अर्थ कर्म कर...योगछ कर्मसु कौशलम् ह्याचा आमच्या लेखी अर्थ कर्म करणाऱ्याला योग लाभतो किंवा योग म्हणजे गोष्टी जुळून येणे घडते...

बाकी श्रीकृष्णच अधिक - उणे करेल असा एक नैमित्तिक अंदाज...कौसल्या सुप्रजा.... वगैरे वगैरे...http://gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-81764945238896922382013-07-25T14:04:26.582+05:302013-07-25T14:04:26.582+05:30फळाची अपेक्षा व फळाचा हट्ट या दोन्ही भिन्न गोष्टी ...फळाची अपेक्षा व फळाचा हट्ट या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. गीता फळाचा हट्ट सोडावयास सांगते फलहेतू नहि. फळाचा हट्ट आपल्याला result oriented बनवतो व मला हे फळ मिळालेच पाहिजे या विचाराने चिंता राग वाढतात. जर आपण तो हत्त सोडला तर आपण process oriented होतो व कामातील मजा घेऊ लागतो. परिणामी काम अधिक चांगले होते.
लोकमान्यांना आपल्या समाजाला कृतीप्रवण करण्यासाठी गीता महत्वाची वाटली यातच सगळे आले. तसेच त्यांचे सर्व जीवन हे गीतेच्या उपदेशाने प्रभावित होते. त्यांनी आपले काम उत्कृष्ठ केले. याचा अर्थ “कार्मान्येवाधीकारास्ये” या उपदेशात निश्चित अर्थ आहे.
Sachinhttps://www.blogger.com/profile/10845228715015762422noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-27791441700459535632013-07-25T13:44:21.514+05:302013-07-25T13:44:21.514+05:30Ya sandarbhat Dr. Anand Nadkarni yanche "Vish...Ya sandarbhat Dr. Anand Nadkarni yanche "Vishadyog" he pustak upayogi tharel.Sachinhttps://www.blogger.com/profile/10845228715015762422noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-42688955393059316722013-06-13T04:21:33.618+05:302013-06-13T04:21:33.618+05:30I am a regular reader of your blog. Have you ever ...I am a regular reader of your blog. Have you ever got any reply from Mr. Narlikar on this ?
It will be very helpful if you can start a fresh attack on these kind of people.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-71663448281393425052013-06-09T22:39:29.286+05:302013-06-09T22:39:29.286+05:30आपले स्वत्व (ego) सिद्ध करणे ही तुमच्यामाझ्यासकट प...आपले स्वत्व (ego) सिद्ध करणे ही तुमच्यामाझ्यासकट प्रत्येकाची गरज असते. घासकडबी ही गरज भागविण्यासाठी वेदात विज्ञान नाही असे मानतात. आपण त्याना उत्तर देण्यापेक्षा आपला अभ्यास चालू ठेवणे योग्य ठरेलAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-77376589200423525542013-06-05T08:58:43.925+05:302013-06-05T08:58:43.925+05:30ANiS hee ek khotaradi sanstha ahe... no doubt,
tu...ANiS hee ek khotaradi sanstha ahe... no doubt,

tumchi uttare chhan ahet saheb... Harshal Naikhttps://www.blogger.com/profile/07437443959806355847noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-56999933305036694802013-06-05T08:57:54.011+05:302013-06-05T08:57:54.011+05:30videshatun paise gheun khise & pot bharnari he...videshatun paise gheun khise & pot bharnari hee sanstha ahe ANiS.. beshram lok ahet he.. dharm drohi.... Harshal Naikhttps://www.blogger.com/profile/07437443959806355847noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-29570282381237337842013-04-08T20:17:07.482+05:302013-04-08T20:17:07.482+05:30कै वि सी गुर्जर यांच्याविषयीची विश्वकोशातील नोंद आ...कै वि सी गुर्जर यांच्याविषयीची विश्वकोशातील नोंद आणि त्यातील त्रुटी हा लेख आवडला. मासिक मनोरंजनच्या १९१० सालच्या दिवाळी अंकातील टीकाकार ही त्यांनी लिहिलेली गोष्ट मला आजही आठवते. ते एक विलक्षण प्रतिभेचे कथाकार होते. त्यांच्याविषयी मराठी विश्वकोशातील नोंदी जास्तीत जास्त अचूक असाव्यात हे आपले म्हणणे पटते. आपला हा लेख सर्वांनी आवर्जून वाचावा अशी शिफारस मी आपल्या समविचारी मित्रांमध्ये करत आहे.
- मंगेश नाबर mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-70208712872437665922013-04-08T15:54:53.057+05:302013-04-08T15:54:53.057+05:30एकंदरीत कठीण आहे सगळे. मुळातच विश्वकोशाची गरज काय ...एकंदरीत कठीण आहे सगळे. मुळातच विश्वकोशाची गरज काय आणि तो कुठे मिळतो आणि कधी पूर्ण होणार ह्याबद्दलच मला शंका आहे. ह्यापेक्षा मराठीची ऑक्ष्सफर्डच्या इंग्रजी सारखी डिकक्ष्शनरी काढायला हवी होती. पण तेवढी झेप ह्या सध्याच्या साहित्यिकांमध्ये आहे असे मला अजिबात वाटत नाही. शासनाच्या तुकड्यांवर जगणे आणि एकदाका होईना संमेलानाधक्ष्य होणे हीच ह्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यात.Salilhttps://www.blogger.com/profile/16442383397932550560noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-28257324242113707232013-02-08T18:51:43.871+05:302013-02-08T18:51:43.871+05:30ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.Yashodhanhttps://www.blogger.com/profile/04214031469659686724noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-35699057505858707382013-02-03T15:59:59.128+05:302013-02-03T15:59:59.128+05:30प्रशांत,
आपण सुचविलेल्या दुरुस्त्या केल्या आहेत. ...प्रशांत,

आपण सुचविलेल्या दुरुस्त्या केल्या आहेत. आपल्या सहकार्याबद्दल आभार!Rajeev Upadhyehttps://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-6685791278027338402013-02-01T16:14:19.761+05:302013-02-01T16:14:19.761+05:30कविता आवडली.
काहीकाही ठिकाणी ऱ्हस्व-दीर्घामुळे अर्...कविता आवडली.
काहीकाही ठिकाणी ऱ्हस्व-दीर्घामुळे अर्थबोधात/वृत्तात लोच्या होतोय, त्या चुका कृपया दुरुस्त कराव्या ही विनंती.
मूळ कविता शाळेत असताना शिकल्याचे आठवते आहे, पण शब्द आठवत नाहीयेत. :( असो. प्रशांतhttps://www.blogger.com/profile/00684642374587753836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-88273367139355730512013-01-27T22:07:55.200+05:302013-01-27T22:07:55.200+05:30माझ्यामते जोपर्यंत सतत शिक्षा होत नाहीत आणि शिक्षा...माझ्यामते जोपर्यंत सतत शिक्षा होत नाहीत आणि शिक्षा होएइल ह्याची खात्री लोकांना होत नाही तोपर्यंत कितीही कडक शिक्षा दिली तरी काहीही फरक पडणार नाही. बर नुसते खालच्या वा सर्सामान्यांना शिक्षा होवून उपयोग नाही. जो कोणी चूक करेल मग तो कितीहि मोठा असो त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत फार काही फरक पडेल असे वाटत नाही.

--सलीलAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-70624379947386936432013-01-13T08:01:17.220+05:302013-01-13T08:01:17.220+05:30स्मश्रू
पुरुषांच्या दाढीमिशा थोबाडीत खाण्य़ापासू...स्मश्रू

पुरुषांच्या दाढीमिशा थोबाडीत खाण्य़ापासून संरक्षण होण्यासाठी हे माहित नव्हते. आता कळले हे बरे झाले.Rajeev Upadhyehttps://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-42515147769450155912013-01-12T23:47:39.254+05:302013-01-12T23:47:39.254+05:30अवयव तेच पण बायकांना दाढीमिश्या आणि पुरुषांना गुळग...अवयव तेच पण बायकांना दाढीमिश्या आणि पुरुषांना गुळगुळीत गाल असते तर निदान थोबाडत मारणे सोपे झाले असते हेही तितकेच सत्य आहे...स्मश्रूhttp://guruvision.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-45420288916291674102013-01-12T23:31:55.036+05:302013-01-12T23:31:55.036+05:30भावना कुठल्याही असोत त्या चॅनेलाईझ करायला शिकणे हे...भावना कुठल्याही असोत त्या चॅनेलाईझ करायला शिकणे हेच ध्येय असायला हवे.. नैसर्गिकतेनुसार त्या त्या उगवणारच, त्या इतरांना "उपद्रव" न देता सांभाळतो कसे हेच तर खरे शिक्षण...चॅनेल नाईनhttp://gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-14434443467910380452013-01-11T15:43:34.121+05:302013-01-11T15:43:34.121+05:30मस्त पोस्ट आहे. कृष्णमूर्तीला काय डिमांड आहे सध्या...मस्त पोस्ट आहे. कृष्णमूर्तीला काय डिमांड आहे सध्या. हेच लॊजिक फलज्योतिषाच्या इतर अंगालाही लावता येईल.Prakash Ghatpandehttps://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-64489318928121993812013-01-02T12:15:18.408+05:302013-01-02T12:15:18.408+05:30कृष्ण्मूर्तीपद्ध्तीच्या भंपकपणाला उजेडात आणल्याबद्...कृष्ण्मूर्तीपद्ध्तीच्या भंपकपणाला उजेडात आणल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-16423410535606725662012-12-18T06:05:51.402+05:302012-12-18T06:05:51.402+05:30काही अंशी पटत आहे.काही अंशी पटत आहे.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.com