रविवार, २८ ऑगस्ट, २०११

भाकीताचा पुन्हा पडताळामी २९ ऑगस्ट च्या अमावस्येबद्दल (अत्यंत शुभ असल्या बद्दल) जे भाकीत वर्तवले होते ते शब्दश: खरे ठरले. श्री अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला कधीही गालबोट लागू शकत होते, पण ते न लागता ते यशस्वी झाले. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने सकारात्मक पावले उचलली. गुरु-प्लुटोचे शुभ योग "मास्सिव्ह सक्सेस" दर्शवतात हे आधुनिक ज्योतिषातले तत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

जनलोकपालामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याची कितपत शक्यता आहे?(ज्योतिषशास्त्रानुसार)