गुरुवार, २४ मार्च, २०११

या स्त्रीच्या सत्कारासाठी पुढे या...

आजच सकाळमध्ये ही बातमी वाचली.

http://72.78.249.107/esakal/20110324/5164331547751597046.htm

या "मुक्त" स्त्रीचे एकाच कुटुंबातील सगळ्याना आत्महत्या करायला लावायचे कर्तृत्व अचाट आहे. या स्त्रीचा जाहिर सत्कारच करायला हवा. एव्हढे मोठे कर्तृत्व दाखवल्यानंतर आपला कायदा आणि स्त्रीमुक्तीवादी तिच्यापाठीमागे खंबीरपणे उभे राह्तील यात शंकाच नाही.

लोकहो, या स्त्रीच्या सत्कारासाठी पुढे या..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: