शुक्रवार 21 ऑक्टोबर 2011

पोरका

तेजाचा तो पुत्र पोरका
उन्मुक्तीच्या रचतो गाथा
त्या असूयेने असह्य होता
विव्हळते मग जग आता