शनिवार, ३० ऑगस्ट, २००८

एक शीघ्र चारोळी

खूप वेळा सांगूनही बर्‍याच जणाना कळत नसतं
मूर्ख बॉसच्या नोकरीपेक्षा बेकारीतच सुख असतं
खूप वेळा सांगूनही बर्‍याच जणाना कळत नसतं
उंटावरून शेळया हाकणं कित्ती कित्ती सोप्पं असतं

राजीव उपाध्ये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: