लागल्याचे वृत्त वाचले आणि मंगळ-हर्षलची युती 'साजरी' झाल्याची खात्री पटली.
रेल्वे अपघात आणि आगी हे मंगळ-हर्षल भ्रमणांचे खास वैशिष्ट्य!
याशिवाय ५-१५ एप्रिल या कालावधीत काही प्रमुख ठळक घटना अशा आहेत -
- इटलीमध्ये झालेला भूकंप
- पारोळा येथिल फटाक्याच्या कारखान्याला लागलेली आग
- पोलंड मध्ये एका वसतीगृहाला लागलेली आग
- पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले
- थायलंड मधील असंतोष
- इंडॊनेशियात ६ आणि ९ एप्रिलरोजी दोन विमाने कोसळून विमानातील सर्वजण ठार
या शिवाय कुणाचे व्यक्तिगत अनुभव असल्यास मला अवश्य कळवावेत. माझ्या ब्लॉगवर
त्यांची दखल घेतली जाईल.
राजीव उपाध्ये
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------
1 टिप्पणी:
राजीव उपाध्ये यांस,
३ दिवसांपूर्वी जीवघेण्या अपघातातून कसाबसा बचावलो. आपल्या भाकीताची प्रचिती आली.
गोपाळ
टिप्पणी पोस्ट करा