सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

दिनांक ५ मार्च २०११ रोजी होणारी मिश्र फलदायी अमावस्या

दिनांक ५ मार्च २०११ रोजी सायन मीन राशीत १४ अंश ०० मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी सात अंशात युती करते. ही युती फार तीव्र म्हणता येणार नाही. पण गोचर मंगळाचा गोचर प्लुटोशी लाभ योग होत असल्याने अडकून पडलेली कामे मार्गी लावायला जी ऊर्जा लागते ती या अमावस्यामुळे बर्‍याच जणाना मिळू शकेल.

पण काही जणाना गोचर शनीशी अमावस्येने केलेल्या quincunx (मला याचे मराठी नाव माहित नाही) या योगामुळे काही जणाना अमावस्या त्रासदायक ठरायची शक्यता आहे.

ज्या जन्म दिनांकाना ही अमावस्या विशेष त्रास देउ शकते त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत. खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत मंगळ सक्रिय होत असल्याने मंगळाने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील

४ ऑक्टोबर १९३५ ते ९ ऑक्टोबर १९३५
३० जानेवारी १९३६ ते ४ फेब्रुअरी १९३६, ३० मे १९३६ ते ५ जून १९३६, १६ ऑक्टोबर १९३६ ते २२ ऑक्टोबर १९३६
१ सप्टेंबर १९३७ ते ८ सप्टेंबर १९३७,
६ जानेवारी १९३८ ते १२ जानेवारी १९३८, ११ मे १९३८ ते १७ मे १९३८, २६ सप्टेंबर १९३८ ते ३ ऑक्टोबर १९३८
१८ फेब्रुअरी १९३९ ते २५ फेब्रुअरी १९३९, ८ डिसेम्बर १९३९ ते १४ डिसेम्बर १९३९
२० एप्रिल १९४० ते २६ एप्रिल १९४०, ७ सप्टेंबर १९४० ते १३ सप्टेंबर १९४०,
२२ जानेवारी १९४१ ते २८ जानेवारी १९४१, ३ जून १९४१ ते ९ जून १९४१
२७ मार्च १९४२ ते ३ एप्रिल १९४२, २० ऑगस्ट १९४२ ते २६ ऑगस्ट १९४२
१ जानेवारी १९४३ ते ७ जानेवारी १९४३, ३ मे १९४३ ते ८ मे १९४३, १६ सप्टेंबर १९४३ ते २६ सप्टेंबर १९४३, २७ नोव्हेम्बर १९४३ ते ८ डिसेम्बर १९४३
१६ फेब्रुअरी १९४४ ते २६ फेब्रुअरी १९४४, ३१ जुलै १९४४ ते ७ ऑगस्ट १९४४, १२ डिसेम्बर १९४४ ते १८ डिसेम्बर १९४४,
९ एप्रिल १९४५ ते १४ एप्रिल १९४५, १० ऑगस्ट १९४५ ते १६ ऑगस्ट १९४५,
११ जुलै १९४६ ते १७ जुलै १९४६, २३ नोव्हेम्बर १९४६ ते २८ नोव्हेम्बर १९४६
२० मार्च १९४७ ते २५ मार्च १९४७, १८ जुलै १९४७ ते २४ जुलै १९४७,
१४ जून १९४८ ते २२ जून १९४८, २ नोव्हेम्बर १९४८ ते ८ नोव्हेम्बर १९४८
२७ फेब्रुअरी १९४९ ते ४ मार्च १९४९, २७ जून १९४९ ते २ जुलै १९४९
१८ नोव्हेम्बर १९४९ ते २५ नोव्हेम्बर १९४९, १२ ऑक्टोबर १९५० ते १८ ऑक्टोबर १९५०
७ फेब्रुअरी १९५१ ते १२ फेब्रुअरी १९५१, ७ जून १९५१ ते १३ जून १९५१, २४ ऑक्टोबर १९५१ ते ३१ ऑक्टोबर १९५१
१६ सप्टेंबर १९५२ ते २२ सप्टेंबर १९५२,
१५ जानेवारी १९५३ ते २० जानेवारी १९५३, १८ मे १९५३ ते २४ मे १९५३, ३ ऑक्टोबर १९५३ ते १० ऑक्टोबर १९५३
४ मार्च १९५४ ते १२ मार्च १९५४, २१ डिसेम्बर १९५४ ते २६ डिसेम्बर १९५४,
२८ एप्रिल १९५५ ते ४ मे १९५५, १५ सप्टेंबर १९५५ ते २१ सप्टेंबर १९५५
१ फेब्रुअरी १९५६ ते ७ फेब्रुअरी १९५६, २६ जून १९५६ ते ६ जुलै १९५६, १९ सप्टेंबर १९५६ ते ३१ ऑक्टोबर १९५६,
६ एप्रिल १९५७ ते १२ एप्रिल १९५७, २७ ऑगस्ट १९५७ ते २ सप्टेंबर १९५७,
९ जानेवारी १९५८ ते १५ जानेवारी १९५८, १३ मे १९५८ ते १९ मे १९५८
८ मार्च १९५९ ते १५ मार्च १९५९, ८ ऑगस्ट १९५९ ते १५ ऑगस्ट १९५९, २० डिसेम्बर १९५९ ते २६ डिसेम्बर १९५९
१८ एप्रिल १९६० ते २३ एप्रिल १९६०, २० ऑगस्ट १९६० ते २७ ऑगस्ट १९६०,
१९ जुलै १९६१ ते २५ जुलै १९६१, ३० नोव्हेम्बर १९६१ ते ६ डिसेम्बर १९६१
२७ मार्च १९६२ ते १ एप्रिल १९६२, २६ जुलै १९६२ ते १ ऑगस्ट १९६२
२६ जून १९६३ ते ३ जुलै १९६३, ११ नोव्हेम्बर १९६३ ते १६ नोव्हेम्बर १९६३
६ मार्च १९६४ ते ११ मार्च १९६४, ४ जुलै १९६४ ते १० जुलै १९६४, ३० नोव्हेम्बर १९६४ ते ९ डिसेम्बर १९६४
१६ मार्च १९६५ ते २८ मार्च १९६५, १४ मे १९६५ ते २७ मे १९६५, २१ ऑक्टोबर १९६५ ते २६ ऑक्टोबर १९६५
१४ फेब्रुअरी १९६६ ते १९ फेब्रुअरी १९६६, १५ जून १९६६ ते २० जून १९६६, २ नोव्हेम्बर १९६६ ते ९ नोव्हेम्बर १९६६
२८ सप्टेंबर १९६७ ते ३ ऑक्टोबर १९६७
२५ जानेवारी १९६८ ते ३० जानेवारी १९६८, २५ मे १९६८ ते ३१ मे १९६८, ११ ऑक्टोबर १९६८ ते १७ ऑक्टोबर १९६८
२८ मार्च १९६९ ते १६ एप्रिल १९६९, ८ मे १९६९ ते २५ मे १९६९, १९ ऑगस्ट १९६९ ते २७ ऑगस्ट १९६९
३१ डिसेम्बर १९६९ ते ६ जानेवारी १९७०, ६ मे १९७० ते १२ मे १९७०, २२ सप्टेंबर १९७० ते २८ सप्टेंबर १९७०
११ फेब्रुअरी १९७१ ते १७ फेब्रुअरी १९७१, २७ नोव्हेम्बर १९७१ ते ४ डिसेम्बर १९७१, १४ एप्रिल १९७२ ते २० एप्रिल १९७२
३ सप्टेंबर १९७२ ते ९ सप्टेंबर १९७२
१७ जानेवारी १९७३ ते २३ जानेवारी १९७३, २५ मे १९७३ ते ३१ मे १९७३
२० मार्च १९७४ ते २७ मार्च १९७४, १५ ऑगस्ट १९७४ ते २२ ऑगस्ट १९७४
२८ डिसेम्बर १९७४ ते २ जानेवारी १९७५, २७ एप्रिल १९७५ ते ३ मे १९७५, ४ सप्टेंबर १९७५ ते १२ सप्टेंबर १९७५
७ जानेवारी १९७६ ते ४ फेब्रुअरी १९७६, २६ जुलै १९७६ ते २ ऑगस्ट १९७६, ७ डिसेम्बर १९७६ ते १३ डिसेम्बर १९७६
४ एप्रिल १९७७ ते ९ एप्रिल १९७७, ४ ऑगस्ट १९७७ ते १० ऑगस्ट १९७७
५ जुलै १९७८ ते १२ जुलै १९७८, १८ नोव्हेम्बर १९७८ ते २४ नोव्हेम्बर १९७८
१५ मार्च १९७९ ते २० मार्च १९७९, १३ जुलै १९७९ ते १९ जुलै १९७९
२२ डिसेम्बर १९७९ ते ८ फेब्रुअरी १९८०, ५ जून १९८० ते १४ जून १९८०, २९ ऑक्टोबर १९८० ते ३ नोव्हेम्बर १९८०
२२ फेब्रुअरी १९८१ ते २७ फेब्रुअरी १९८१, २२ जून १९८१ ते २८ जून १९८१, ११ नोव्हेम्बर १९८१ ते १८ नोव्हेम्बर १९८१
७ ऑक्टोबर १९८२ ते १३ ऑक्टोबर १९८२,
२ फेब्रुअरी १९८३ ते ७ फेब्रुअरी १९८३, ३ जून १९८३ ते ८ जून १९८३, १९ ऑक्टोबर १९८३ ते २६ ऑक्टोबर १९८३
७ सप्टेंबर १९८४ ते १४ सप्टेंबर १९८४, १० जानेवारी १९८५ ते १५ जानेवारी १९८५, १३ मे १९८५ ते १९ मे १९८५, २९ सप्टेंबर १९८५ ते ५ ऑक्टोबर १९८५

खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत शनी सक्रिय होत असल्याने शनीने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील
२५ फेब्रुअरी १९३६ ते २९ मार्च १९३६
४ नोव्हेम्बर १९३६ ते ४ डिसेम्बर १९३६
३१ ऑगस्ट १९४२ ते २० ऑक्टोबर १९४२
७ मे १९४३ ते ७ जून १९४३
२१ सप्टेंबर १९४९ ते २७ ऑक्टोबर १९४९
८ मार्च १९५० ते १९ जुलै १९५०
२९ जानेवारी १९५७ ते २० मे १९५७
२७ ऑक्टोबर १९५७ ते २ डिसेम्बर १९५७
४ एप्रिल १९६५ ते २० मे १९६५
७ ऑगस्ट १९६५ ते २ ऑक्टोबर १९६५
२५ डिसेम्बर १९६५ ते ६ फेब्रुअरी १९६६
१६ जून १९७२ ते १९ जुलै १९७२
२३ डिसेम्बर १९७२ ते ६ एप्रिल १९७३
७ नोव्हेम्बर १९७८ ते ११ फेब्रुअरी १९७९
२८ जुलै १९७९ ते ३१ ऑगस्ट १९७९

खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत युरेनस सक्रिय होत असल्याने युरेनसने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील

२७ जुलै १९४४ ते १२ नोव्हेम्बर १९४४
१३ मे १९४५ ते २४ जुलै १९४५
२५ नोव्हेम्बर १९४५ ते १२ मे १९४६
२७ सप्टेंबर १९६४ ते २३ मार्च १९६५
१२ जुलै १९६५ ते २० सप्टेंबर १९६५
२० एप्रिल १९६६ ते २६ जून १९६६
१७ जानेवारी १९८४ ते २३ मे १९८४
५ नोव्हेम्बर १९८४ ते १२ जानेवारी १९८५
७ जून १९८५ ते २ नोव्हेम्बर १९८५

खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत नेपच्यून सक्रिय होत असल्याने नेपच्यूनने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील

१८ जून १९३५ ते २६ ऑक्टोबर १९३५
१४ फेब्रुअरी १९३६ ते २५ ऑगस्ट १९३६
१६ डिसेम्बर १९७५ ते २७ जून १९७६
१६ ऑक्टोबर १९७६ ते २१ फेब्रुअरी १९७७
१३ एप्रिल १९७७ ते ११ डिसेम्बर १९७७
१८ जुलै १९७८ ते ६ ऑक्टोबर १९७८


खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत प्लुटो सक्रिय होत असल्याने प्लुटोने केलेल्या योगानुसार अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील

१८ नोव्हेम्बर १९६२ ते ११ जानेवारी १९६३
७ सप्टेंबर १९६३ ते १३ एप्रिल १९६४
३० जून १९६४ ते १२ नोव्हेम्बर १९६४
२५ जानेवारी १९६५ ते ५ सप्टेंबर १९६५
२ मे १९६६ ते २१ जून १९६६

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

अपयश आणि मध्यबिंदू ज्योतिष

या अगोदरच्या पोस्ट मध्ये मध्यबिंदू ज्योतिषानूसार "अमाप यश" दाखवणार्‍या गुरु-प्लुटो= रवि या भौमितिक रचनेचा विचार केला. या वेळेला अमाप यशाच्या उलट म्हणजे अपयशी आणि वैफल्य निदर्शक मध्यबिंदूचा विचार करणार आहे. वैफल्य आणि अपयश यांचा विचार मंगळ आणि शनीच्या योगातून किंवा मध्यबिंदूतून केला जातो.

मंगळ हा ग्रह कृती आणि उर्जेचा निदर्शक मानला जातो आणि शनी हा स्थैर्य, रचना, कायदा, अडथळे नीति-नियम इत्यादिंचा कारक ग्रह ज्योतिषात मानला गेलेला आहे. मंगळ आणि शनी एकाच वेळेला जर सक्रिय असतील तर संघर्षाला तोंड द्यावे लागते. या व्यक्तीनी मोठे अपयश आयुष्यात अनुभवलेले असते.

मंगळ- शनी मध्यबिंदू जेव्हा रवि बरोबर जर युती, प्रतियुती, केंद्र योग करत असेल तर मंगळ- शनी= रवि ही रचना पत्रिकेत तयार होते. ग्रहांच्या गोचर भ्रमणाने जेव्हा ही रचना सक्रिय होते तेव्हा रवीच्या कारकत्वावर परिणाम होताना दिसतो.

एबर्टिनने या रचनेचा फलादेश पुढिल प्रमाणे दिला आहे. -
Weak vitality, the inability to meet all demands or to master all situations, the necessity to overcome illness. - The illness or the death.

१९-३५-८५ या कालावधीत जन्मलेल्या ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत मंगळ- शनी= रवि ही रचना तयार झालेली दिसते त्यांच्या जन्मतारखा पुढे दिल्या आहेत.

१७ मार्च १९३५ ते २१ मार्च १९३५, १५ जून १९३५ ते २० जून १९३५, २१ ऑक्टोबर १९३५ ते २८ ऑक्टोबर १९३५
२२ मार्च १९३६ ते २९ मार्च १९३६, १९ ऑगस्ट १९३६ ते २५ ऑगस्ट १९३६, २५ डिसेम्बर १९३६ ते ३१ डिसेम्बर १९३६
२१ एप्रिल १९३७ ते २५ एप्रिल १९३७, २० जुलै १९३७ ते २५ जुलै १९३७, २४ नोव्हेंबर १९३७ ते १ डिसेम्बर १९३७
२५ एप्रिल १९३८ ते २ मे १९३८, १८ सप्टेम्बर १९३८ ते २३ सप्टेम्बर १९३८, २३ जानेवारी १९३९ ते २९ जानेवारी १९३९
४ जून १९३९ ते ९ जून १९३९, ४ सप्टेम्बर १९३९ ते ८ सप्टेम्बर १९३९
३१ डिसेम्बर १९३९ ते ६ जानेवारी १९४०, २६ मे १९४० ते २ जून १९४०
१६ ऑक्टोबर १९४० ते २२ ऑक्टोबर १९४०,
२४ फेब्रुअरी १९४१ ते २ मार्च १९४१, २६ जुलै १९४१ ते ३१ जुलै १९४१, २६ ऑक्टोबर १९४१ ते ३० ऑक्टोबर १९४१
४ फेब्रुअरी १९४२ ते १० फेब्रुअरी १९४२, २७ जून १९४२ ते ४ जुलै १९४२, १६ नोव्हेंबर १९४२ ते २१ नोव्हेंबर १९४२
२ एप्रिल १९४३ ते ९ एप्रिल १९४३, ८ सप्टेम्बर १९४३ ते १४ सप्टेम्बर १९४३, ८ डिसेम्बर १९४३ ते १२ डिसेम्बर १९४३
९ मार्च १९४४ ते १४ मार्च १९४४, २९ जुलै १९४४ ते ४ ऑगस्ट १९४४, १७ डिसेम्बर १९४४ ते २२ डिसेम्बर १९४४
११ मे १९४५ ते १८ मे १९४५, १३ ऑक्टोबर १९४५ ते १८ ऑक्टोबर १९४५,
११ जानेवारी १९४६ ते १५ जानेवारी १९४६, १० एप्रिल १९४६ ते १५ एप्रिल १९४६, ३० ऑगस्ट १९४६ ते ६ सप्टेम्बर १९४६
१९ जानेवारी १९४७ ते २५ जानेवारी १९४७, १९ जून १९४७ ते २६ जून १९४७, १४ नोव्हेंबर १९४७ ते १९ नोव्हेंबर १९४७
१२ फेब्रुअरी १९४८ ते १५ फेब्रुअरी १९४८, १० मे १९४८ ते १५ मे १९४८, १ ऑक्टोबर १९४८ ते ८ ऑक्टोबर १९४८
२२ फेब्रुअरी १९४९ ते ते २८ फेब्रुअरी १९४९, २३ जुलै १९४९ ते ३१ जुलै १९४९, १२ डिसेम्बर १९४९ ते १७ डिसेम्बर १९४९
१४ मार्च १९५० ते १८ मार्च १९५०, ११ जून १९५० ते १६ जून १९५०, ४ नोव्हेंबर १९५० ते ११ नोव्हेंबर १९५०
२९ मार्च १९५१ ते ४ एप्रिल १९५१, २४ ऑगस्ट १९५१ ते ३१ ऑगस्ट १९५१,
९ जानेवारी १९५२ ते १४ जानेवारी १९५२, १६ एप्रिल १९५२ ते १९ एप्रिल १९५२, १४ जुलै १९५२ ते १९ जुलै १९५२
९ डिसेम्बर १९५२ ते १५ डिसेम्बर १९५२,
२९ एप्रिल १९५३ ते ५ मे १९५३, २१ सप्टेम्बर १९५३ ते २८ सप्टेम्बर १९५३
६ फेब्रुअरी १९५४ ते ११ फेब्रुअरी १९५४, २६ मे १९५४ ते ३० मे १९५४
२४ ऑगस्ट १९५४ ते २९ ऑगस्ट १९५४,
१२ जानेवारी १९५५ ते १९ जानेवारी १९५५, २९ मे १९५५ ते ४ जून १९५५, १९ ऑक्टोबर १९५५ ते २५ ऑक्टोबर १९५५
७ मार्च १९५६ ते १३ मार्च १९५६, १३ जुलै १९५६ ते १८ जुलै १९५६, १३ ऑक्टोबर १९५६ ते १७ ऑक्टोबर १९५६
१३ फेब्रुअरी १९५७ ते १९ फेब्रुअरी १९५७, २६ जून १९५७ ते २ जुलै १९५७, १४ नोव्हेंबर १९५७ ते २१ नोव्हेंबर १९५७
१० एप्रिल १९५८ ते १६ एप्रिल १९५८, २६ ऑगस्ट १९५८ ते १ सप्टेम्बर १९५८, २८ नोव्हेंबर १९५८ ते २ डिसेम्बर १९५८
१५ मार्च १९५९ ते २१ मार्च १९५९, २३ जुलै १९५९ ते २९ जुलै १९५९, १२ डिसेम्बर १९५९ ते १९ डिसेम्बर १९५९
१४ मे १९६० ते २० मे १९६०, २९ सप्टेम्बर १९६० ते ४ ऑक्टोबर १९६०,
२ जानेवारी १९६१ ते ६ जानेवारी १९६१, १२ एप्रिल १९६१ ते १७ एप्रिल १९६१, १९ ऑगस्ट १९६१ ते २५ ऑगस्ट १९६१
१० जानेवारी १९६२ ते १७ जानेवारी १९६२, १७ जून १९६२ ते २३ जून १९६२, २८ ऑक्टोबर १९६२ ते ३ नोव्हेंबर १९६२
२ फेब्रुअरी १९६३ ते ६ फेब्रुअरी १९६३, १७ सप्टेम्बर १९६३ ते २३ सप्टेम्बर १९६३,
१८ जुलै १९६४ ते २५ जुलै १९६४, २४ नोव्हेंबर १९६४ ते २९ नोव्हेंबर १९६४,
३ मार्च १९६५ ते ७ मार्च १९६५, ७ जून १९६५ ते १३ जून १९६५, १६ ऑक्टोबर १९६५ ते २२ ऑक्टोबर १९६५
१७ मार्च १९६६ ते २४ मार्च १९६६, १८ ऑगस्ट १९६६ ते २४ ऑगस्ट १९६६, २१ डिसेम्बर १९६६ ते २७ डिसेम्बर १९६६
५ एप्रिल १९६७ ते ८ एप्रिल १९६७, १० जुलै १९६७ ते १५ जुलै १९६७, १९ नोव्हेंबर १९६७ ते २५ नोव्हेंबर १९६७
२० एप्रिल १९६८ ते २७ एप्रिल १९६८, १६ सप्टेम्बर १९६८ ते २२ सप्टेम्बर १९६८,
१८ जानेवारी १९६९ ते २४ जानेवारी १९६९, १२ मे १९६९ ते १६ मे १९६९, १६ ऑगस्ट १९६९ ते २१ ऑगस्ट १९६९, २४ डिसेम्बर १९६९ ते ३० डिसेम्बर १९६९
२४ मे १९७० ते ३१ मे १९७०, १६ ऑक्टोबर १९७० ते २१ ऑक्टोबर १९७०
१९ फेब्रुअरी १९७१ ते २५ फेब्रुअरी १९७१, २ जुलै १९७१ ते ६ जुलै १९७१
२ ऑक्टोबर १९७१ ते ७ ऑक्टोबर १९७१, २९ जानेवारी १९७२ ते ४ फेब्रुअरी १९७२, २४ जून १९७२ ते १ जुलै १९७२, १४ नोव्हेंबर १९७२ ते २० नोव्हेंबर १९७२
२६ मार्च १९७३ ते २ एप्रिल १९७३, २५ ऑगस्ट १९७३ ते ३० ऑगस्ट १९७३, २० नोव्हेंबर १९७३ ते २४ नोव्हेंबर १९७३
४ मार्च १९७४ ते १० मार्च १९७४, २७ जुलै १९७४ ते ३ ऑगस्ट १९७४, १५ डिसेम्बर १९७४ ते २१ डिसेम्बर १९७४,
५ मे १९७५ ते १२ मे १९७५, ६ ऑक्टोबर १९७५ ते ११ ऑक्टोबर १९७५.
३० डिसेम्बर १९७५ ते २ जानेवारी १९७६, ४ एप्रिल १९७६ ते १० एप्रिल १९७६. २७ ऑगस्ट १९७६ ते ३ सप्टेम्बर १९७६,
१६ जानेवारी १९७७ ते २२ जानेवारी १९७७, १३ जून १९७७ ते २१ जून १९७७, ७ नोव्हेंबर १९७७ ते १२ नोव्हेंबर १९७७
३१ जानेवारी १९७८ ते ३ फेब्रुअरी १९७८, ६ मे १९७८ ते ११ मे १९७८, २८ सप्टेम्बर १९७८ ते ५ ऑक्टोबर १९७८
१९ फेब्रुअरी १९७९ ते २६ फेब्रुअरी १९७९, २० जुलै १९७९ ते २७ जुलै १९७९, ७ डिसेम्बर १९७९ ते १२ डिसेम्बर १९७९
२ मार्च १९८० ते ५ मार्च १९८०, ४ जून १९८० ते १० जून १९८०, ३० ऑक्टोबर १९८० ते ६ नोव्हेंबर १९८०,
२१ ऑगस्ट १९८१ ते २८ ऑगस्ट १९८१
३ जानेवारी १९८२ ते ८ जानेवारी १९८२, २ एप्रिल १९८२ ते ६ एप्रिल १९८२, ६ जुलै १९८२ ते ११ जुलै १९८२, ३ डिसेम्बर १९८२ ते ९ डिसेम्बर १९८२
२७ एप्रिल १९८३ ते ३ मे १९८३, १९ सप्टेम्बर १९८३ ते २६ सप्टेम्बर १९८३,
३१ जानेवारी १९८४ ते ६ फेब्रुअरी १९८४, ६ मे १९८४ ते ९ मे १९८४, ८ ऑगस्ट १९८४ ते १४ ऑगस्ट १९८४
५ जानेवारी १९८५ ते १२ जानेवारी १९८५, २६ मे १९८५ ते २ जून १९८५, १६ ऑक्टोबर १९८५ ते २२ ऑक्टोबर १९८५