"मिसळपाव"चे एक सदस्य श्री. यशवंत कुलकर्णी यांनी मी तयार केलेला डिजीटल शक्तीपात हा मेडीटेशन ट्रॅक ऐकून पुढिलप्रमाणे अभिप्राय कळवला.
-------------------
नमस्कार युयुत्सू,
नुकताच तुमचा शक्तिपात ट्रॅक ऐकला. साधारणत: दहा मिनीटानंतर मस्तकावर प्रकाश कोसळत असल्याचे काही मिनीटे जाणवले. ऐकत राहीन. आपल्या कार्याला शुभेच्छा.
- यशवंत कुलकर्णी
-------------------
ज्यांना हा किंवा माझे इतर मेडिटेशन ट्रॅक्स ऐकायचे असतील,त्यांनी माझ्या www.yuyutsu.biz या कोषस्थळाच्या music therapy या विभागाला भेट द्यावी. हे ट्रॅक्स ऐकताना दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा