मी वर्तवलेले पोर्णिमेचे भाकीत खरे ठरतेय असे पे पर मधल्या बातम्यांवरून दिसतय. या जोडीला लंडन मधिल हिंसाचार आहेच...
माझे भाकित
"दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल."
पेपर मधली बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा