काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.
मला तरी या प्रकाराची आणि या खेळाडूंची काल किळस आली.
५ टिप्पण्या:
Rashtradhvajacha vapar khirapat sarakha band zala pahije. Rashtracha Swabhiman Phakta Eaka Dhvajavar Sudha Dakhau Shakta.'
malahi hi gosht bochalich. Unmadat tyanna bhan urale nahi.
mala hi gosht bochalich. Unmadat bhan urale nahi.
राष्ट्रध्वज शालीसारखा गुंडाळला तर त्याचा अपमान का बरं होतो???? अजिबात कळलं नाही. उलट राष्ट्रध्वजाची उबदार माया त्याने पांघरली असा अर्थ का नाही घेत? अर्थात घटनेनुसार राष्ट्रध्वज स्वतःभोवती गुंडाळणे हा घटनेनुसार गुन्हा आहे का??? राष्ट्रध्वज गुडघ्याखाली पांघरु नये असाच नियम आहे माझ्या मते..
दुसरी गोष्ट म्हणजे युवराज आणि हरभजनचं ते कृत्य मला तरी दिसलं नाही. युट्युबचा दुवा देऊ शकाल का?
heramb mhanale te barobar ahe. mi kityek kheladunna antar-rashtriy spardha jinklyavar ase dvaj lapetlele pahile ahe! hyatun var yeun apan aplya sanketan-baddal kadhi Nirogi vichar karnar?
टिप्पणी पोस्ट करा