रविवार, २८ ऑगस्ट, २०११

भाकीताचा पुन्हा पडताळा



मी २९ ऑगस्ट च्या अमावस्येबद्दल (अत्यंत शुभ असल्या बद्दल) जे भाकीत वर्तवले होते ते शब्दश: खरे ठरले. श्री अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला कधीही गालबोट लागू शकत होते, पण ते न लागता ते यशस्वी झाले. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने सकारात्मक पावले उचलली. गुरु-प्लुटोचे शुभ योग "मास्सिव्ह सक्सेस" दर्शवतात हे आधुनिक ज्योतिषातले तत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

२९ ऑगस्ट ची "शुभ" अमावस्या



दिनांक २९ ऑगस्ट ची अमावस्या अत्यंत शुभ असून त्याविषयी माझ्या नवीन इग्रजी ब्लॉगवर मी नुकतेच लिहीले आहे. माझ्या इंग्रजी ब्लॉगचा पत्ता असा आहे - http://lunations-astrology.blogspot.com/

जगभरच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझे ज्योतिषविषयक लेखन मी यापुढे इंग्रजीतून करायचे ठरवले आहे.

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

निर्बुद्ध ज्योतिषनिंदक

मी माझे ज्योतिष विषयक लेखन माझ्या ब्लॉगबरोबरच मिसळपाव या समूहस्थळावर प्रसिद्ध करतो. या समूहस्थळावर अनेक ठिकाणी भेटतात तशी ज्योतिषाची निंदा करणारी मंडळी भेटतात. पण त्याची आता मला सवय झाली आहे. या लोकांपैकी काही जण मला वारंवार यंव आह्वान स्वीकारा आणि त्यंव आह्वान स्वीकारा असे सतत ऐकवत असतात. विज्ञानाची अंधपणे कास धरणे किती निर्बुद्धपणाचे ठरू शकते, याचा मला नुकताच प्रत्यय आला. ज्या विज्ञाननिष्ठानी हा अनुभव मला दिला त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.

मी मिसळपाववर नूकतेच एक निवेदन केले होते. ते जसेच्या तसे पुढे देत आहे -
"एक निवेदन

मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच...

- आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन

- मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी.

- दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे

- आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत.

- समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल.

या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील."

------निवेदन समाप्त-------

यातल्या "आह्वानशुल्क" घेण्याबाबत माझी भूमिका अशी होती की कुणी शेंबड्या पोराने आह्वान देण्याचा उद्योग करू नये. दिलेले आह्वान पूर्ण गांभिर्याने दिलेले असावे. पण काही जणाना त्यात माझा पैसे कमवायचे असल्याचा स्वार्थ दिसला. "आह्वानशुल्क" घेण्याबाबत माझी दूसरी भूमिका अशी होती की , आह्वानातील जन्मतारखांची संख्या जर खूप असली ( खर्‍या आह्वानात ती असायला हवी) तर माझे डोकेफोड करण्याचे जे कष्ट होणार ते आह्वानातील जन्मतारखांच्या संख्येच्या प्रमाणात वाढणार. आणि मला त्याचा योग्य मोबदला हवाच. असो.

मिसळपावच्या काही सदस्यांनी मला आह्वान द्यायचे जोरदार प्रयत्न सुरु केले. पण ते हास्यास्पद होते कारण, जेमतेम २०-२५ पत्रिका गोळा होत होत्या. मला अपेक्षित असलेली तटस्थ समिती पण गठीत होईल असे दिसत नव्हते. अशा आह्वानांमधिल पोकळपणा उघड करण्यासाठी याच योग्य वेळेची मी वाट बघत होतो.

अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्‍यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्‍याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?

नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल.

ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही.

या संदर्भात मिसळपाव वरच एक सदस्य विंग कंमांडर शशीकांत ओक यांनी आह्वानकर्त्यांना दिलेली प्रतिक्रिया (http://misalpav.com/node/18763#comment-329984) अतिशय बोलकी आहे. ते म्हणतात, "समजा, जर आव्हान प्रक्रियेत फक्त ३ कुंडल्या हाताळल्या गेल्या त्यातील कथने बंद पाकिटातून मिळालेल्या माहितीशी शत प्रतिशत अचुक जुळली तर तो डेटा किरकोळ होता आणखी मोठ्या संख्येत कसोटी घ्यावी लागेल, असे म्हणत म्हणत लाखोंच्या संख्येने बंद लिफाफे उघडून त्यातूनही अचुक माहिती उघडकीस आली तरी आणखी मोठा डाटा घेतल्याशिवाय खरी कसोटी होऊ शकत नाही असे म्हटले जाईल व शास्त्राची मान्यता देण्यास नकार दिला जाईल. या विपरीत जर पहित्या प्रथम फेरीतील किरकोळ संख्येच्या लिफाफ्यातील माहितीशी अचुकता साधली गेली नाही तर ज्योतिषाला काडीचा आधार नाही असे सिद्ध झालेले आहे असा निवाडा तात्काळ होईल. बरोबर ना...."

ज्याना ही संपूर्ण चर्चा वाचायची असेले त्यांच्यासाठी पुढे दूवे देत आहे
१. http://misalpav.com/node/18750
२. http://misalpav.com/node/18763
३. http://misalpav.com/node/18775

असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत

जाता जाता: पुण्यात काल एका तरूणीने भरधाव गाडी चालवून एका तरूणाला चिरडले. पुण्यात अपघात रोज होत असले तरी असे (भरधाव (मंगळ-हर्षल) वाहनाखाली चिरड्ण्याचे) अपघात रोज होत नाहीत. म्हणून हा अपघात पौर्णिमेच्या अमलाखालीच येतो.

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

भाकिताचा पडताळा घ्या

मी वर्तवलेले पोर्णिमेचे भाकीत खरे ठरतेय असे पे पर मधल्या बातम्यांवरून दिसतय. या जोडीला लंडन मधिल हिंसाचार आहेच...

माझे भाकित

"दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्‍याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल."

पेपर मधली बातमी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

भाग -२ दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजीची अत्यंत घाणेरडी पौर्णिमा



काल प्रसिद्ध (खाली वाचा) केलेल्या लेखाचा हा पुढचा आणि शेवटचा भाग. यात ज्यांच्या जन्मत्रिकेतील मंगळ, शनी, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटॊ १३ ऑगस्ट २०११ च्या पौर्णिमेने बाधित होतात, त्यांची यादी दिली आहे.

पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे मंगळ सक्रिय होतो. या व्यक्तींना अपघात होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते.

३० ऑगस्ट १९३५ ते ५ सप्टेंबर १९३५
३१ डिसेंबर १९३५ ते ५ जानेवारी १९३६
२७ एप्रिल १९३६ ते ३ मे १९३६
८ सप्टेंबर १९३६ ते १५ सप्टेंबर १९३६
१२ फेब्रुअरी १९३७ ते २१ फेब्रुअरी १९३७
६ जून १९३७ ते १९ जुलै १९३७
६ डिसेंबर १९३७ ते १२ डिसेंबर १९३७
७ एप्रिल १९३८ ते १३ एप्रिल १९३८
२१ ऑगस्ट १९३८ ते २७ ऑगस्ट १९३८
११ जानेवारी १९३९ ते १७ जानेवारी १९३९
१ नोव्हेंबर १९३९ ते ७ नोव्हेंबर १९३९
१५ मार्च १९४० ते २१ मार्च १९४०
१ ऑगस्ट १९४० ते ८ ऑगस्ट १९४०
१९ डिसेंबर १९४० ते २५ डिसेंबर १९४०
२९ एप्रिल १९४१ ते ५ मे १९४१
१५ फेब्रुअरी १९४२ ते २२ फेब्रुअरी १९४२
१४ जुलै १९४२ ते २० जुलै १९४२
२९ नोव्हेंबर १९४२ ते ५ डिसेंबर १९४२
२ एप्रिल १९४३ ते ७ एप्रिल १९४३
५ ऑगस्ट १९४३ ते ११ ऑगस्ट १९४३
२३ जून १९४४ ते ३० जून १९४४
९ नोव्हेंबर १९४४ ते १५ नोव्हेंबर १९४४
१० मार्च १९४५ ते १५ मार्च १९४५
७ जुलै १९४५ ते १२ जुलै १९४५
३० मे १९४६ ते ७ जून १९४६
२१ ऑक्टोबर १९४६ ते २७ ऑक्टोबर १९४६
१८ फेब्रुअरी १९४७ ते २३ फेब्रुअरी १९४७
१५ जून १९४७ ते २१ जून १९४७
५ नोव्हेंबर १९४७ ते १३ नोव्हेंबर १९४७
३ मार्च १९४८ ते २० मार्च १९४८
८ एप्रिल १९४८ ते २७ एप्रिल १९४८
१ ऑक्टोबर १९४८ ते ७ ऑक्टोबर १९४८
२८ जानेवारी १९४९ ते २ फेब्रुअरी १९४९
२५ मे १९४९ ते ३० मे १९४९
७ ऑक्टोबर १९४९ ते १४ ऑक्टोबर १९४९
९ सप्टेंबर १९५० ते १५ सप्टेंबर १९५०
८ जानेवारी १९५१ ते १३ जानेवारी १९५१
५ मे १९५१ ते ११ मे १९५१
१६ सप्टेंबर १९५१ ते २३ सप्टेंबर १९५१
७ ऑगस्ट १९५२ ते १५ ऑगस्ट १९५२
१६ डिसेंबर १९५२ ते २१ डिसेंबर १९५२
१५ एप्रिल १९५३ ते २० एप्रिल १९५३
२८ ऑगस्ट १९५३ ते ३ सप्टेंबर १९५३
२१ जानेवारी १९५४ ते २७ जानेवारी १९५४
१८ नोव्हेंबर १९५४ ते २४ नोव्हेंबर १९५४
२५ मार्च १९५५ ते ३१ मार्च १९५५
९ ऑगस्ट १९५५ ते १६ ऑगस्ट १९५५
२७ डिसेंबर १९५५ ते ३ जानेवारी १९५६
१५ मे १९५६ ते २१ मे १९५६
२७ फेब्रुअरी १९५७ ते ६ मार्च १९५७
२१ जुलै १९५७ ते २७ जुलै १९५७
६ डिसेंबर १९५७ ते १२ डिसेंबर १९५७
११ एप्रिल १९५८ ते १७ एप्रिल १९५८
२३ ऑगस्ट १९५८ ते ३१ ऑगस्ट १९५८
१९ नोव्हेंबर १९५८ ते ३ डिसेंबर १९५८
७ जानेवारी १९५९ ते २२ जानेवारी १९५९
२ जुलै १९५९ ते ८ जुलै १९५९
१७ नोव्हेंबर १९५९ ते २३ नोव्हेंबर १९५९
१८ मार्च १९६० ते २३ मार्च १९६०
१६ जुलै १९६० ते २२ जुलै १९६०
९ जून १९६१ ते १६ जून १९६१
२९ ऑक्टोबर १९६१ ते ३ नोव्हेंबर १९६१
२६ फेब्रुअरी १९६२ ते ३ मार्च १९६२
२३ जून १९६२ ते २९ जून १९६२
२२ नोव्हेंबर १९६२ ते ७ डिसेंबर १९६२
१३ जानेवारी १९६३ ते २६ जानेवारी १९६३
९ मे १९६३ ते १९ मे १९६३
९ ऑक्टोबर १९६३ ते १५ ऑक्टोबर १९६३
६ फेब्रुअरी १९६४ ते ११ फेब्रुअरी १९६४
१ जून १९६४ ते ७ जून १९६४
१६ ऑक्टोबर १९६४ ते २३ ऑक्टोबर १९६४
१८ सप्टेंबर १९६५ ते २३ सप्टेंबर १९६५
१६ जानेवारी १९६६ ते २१ जानेवारी १९६६
१३ मे १९६६ ते १८ मे १९६६
२४ सप्टेंबर १९६६ ते ३० सप्टेंबर १९६६
२३ ऑगस्ट १९६७ ते २९ ऑगस्ट १९६७
२६ डिसेंबर १९६७ ते ३१ डिसेंबर १९६७
२२ एप्रिल १९६८ ते २८ एप्रिल १९६८
३ सप्टेंबर १९६८ ते १० सप्टेंबर १९६८
२ फेब्रुअरी १९६९ ते १० फेब्रुअरी १९६९
३० नोव्हेंबर १९६९ ते ५ डिसेंबर १९६९
२ एप्रिल १९७० ते ८ एप्रिल १९७०
१६ ऑगस्ट १९७० ते २२ ऑगस्ट १९७०
५ जानेवारी १९७१ ते ११ जानेवारी १९७१
१७ जून १९७१ ते ४ ऑगस्ट १९७१
१२ ऑक्टोबर १९७१ ते २२ ऑक्टोबर १९७१
१० मार्च १९७२ ते १६ मार्च १९७२
२८ जुलै १९७२ ते ३ ऑगस्ट १९७२
१४ डिसेंबर १९७२ ते २० डिसेंबर १९७२
२२ एप्रिल १९७३ ते २७ एप्रिल १९७३
६ फेब्रुअरी १९७४ ते १३ फेब्रुअरी १९७४
९ जुलै १९७४ ते १५ जुलै १९७४
२४ नोव्हेंबर १९७४ ते ३० नोव्हेंबर १९७४
२८ मार्च १९७५ ते २ एप्रिल १९७५
२८ जुलै १९७५ ते ३ ऑगस्ट १९७५
१८ जून १९७६ ते २४ जून १९७६
५ नोव्हेंबर १९७६ ते १० नोव्हेंबर १९७६
५ मार्च १९७७ ते १० मार्च १९७७
१ जुलै १९७७ ते ७ जुलै १९७७
२३ मे १९७८ ते ३१ मे १९७८
१७ ऑक्टोबर १९७८ ते २२ ऑक्टोबर १९७८
१३ फेब्रुअरी १९७९ ते १८ फेब्रुअरी १९७९
१० जून १९७९ ते १६ जून १९७९
२८ ऑक्टोबर १९७९ ते ४ नोव्हेंबर १९७९
२६ सप्टेंबर १९८० ते २ ऑक्टोबर १९८०
२३ जानेवारी १९८१ ते २८ जानेवारी १९८१
२० मे १९८१ ते २६ मे १९८१
२ ऑक्टोबर १९८१ ते ८ ऑक्टोबर १९८१
३ सप्टेंबर १९८२ ते ९ सप्टेंबर १९८२
३ जानेवारी १९८३ ते ८ जानेवारी १९८३
१ मे १९८३ ते ६ मे १९८३
१२ सप्टेंबर १९८३ ते १८ सप्टेंबर १९८३
२१ फेब्रुअरी १९८४ ते ३ मार्च १९८४
६ मे १९८४ ते १७ मे १९८४
२४ जुलै १९८४ ते २ ऑगस्ट १९८४
१० डिसेंबर १९८४ ते १५ डिसेंबर १९८४
१० एप्रिल १९८५ ते १६ एप्रिल १९८५
२३ ऑगस्ट १९८५ ते २९ ऑगस्ट १९८५

पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे शनी सक्रिय होतो. या व्यक्तींना अपघात, अड्थळे, आजारपण होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते
१३ मे १९४१ ते १५ जून १९४१
२१ डिसेंबर १९४१ ते २५ फेब्रुअरी १९४२
२६ सप्टेंबर १९४७ ते २६ नोव्हेंबर १९४७
१२ डिसेंबर १९४७ ते १७ फेब्रुअरी १९४८
१५ जून १९४८ ते २२ जुलै १९४८
४ जानेवारी १९५५ ते २९ एप्रिल १९५५
२ ऑक्टोबर १९५५ ते ७ नोव्हेंबर १९५५
१७ मार्च १९६३ ते ९ मे १९६३
२८ जून १९६३ ते २९ ऑगस्ट १९६३
१२ डिसेंबर १९६३ ते २१ जानेवारी १९६४
२६ जून १९७० ते २ सप्टेंबर १९७०
७ सप्टेंबर १९७० ते १८ नोव्हेंबर १९७०
१६ मार्च १९७१ ते २१ एप्रिल १९७१
३० जुलै १९७७ ते ३० ऑगस्ट १९७७
७ नोव्हेंबर १९८४ ते ११ डिसेंबर १९८४
१७ जून १९८५ ते २ सप्टेंबर १९८५

पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे हर्षल सक्रिय होतो. या व्यक्तींना अपघात, अविवेकी कृती, धननाश, अनुभवास येण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते
२३ मे १९३९ ते १८ डिसेंबर १९३९
५ मार्च १९४० ते २३ मे १९४०
२८ डिसेंबर १९४० ते ४ मार्च १९४१
११ सप्टेंबर १९५९ ते १८ फेब्रुअरी १९६०
२७ जून १९६० ते ३ सप्टेंबर १९६०
१२ मार्च १९६१ ते १५ जून १९६१
११ डिसेंबर १९७८ ते १९ मे १९७९
२९ सप्टेंबर १९७९ ते ५ डिसेंबर १९७९
६ जून १९८० ते २० सप्टेंबर १९८०

पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे नेपच्यून सक्रिय होतो. या व्यक्तींना आजारपण, फसवणूक होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते

९ डिसेंबर १९६४ ते १० मे १९६५
१२ ऑक्टोबर १९६५ ते ४ डिसेंबर १९६६
२८ मे १९६७ ते ६ ऑक्टोबर १९६७

पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे प्लुटॊ सक्रिय होतो. या व्यक्तींना अपरिहार्यतेमुळे निर्माण होणार्‍या समस्या, मानहानी, अपघात होण्याची शक्यता ही पौर्णिमा दर्शवते
६ सप्टेंबर १९५० ते १० फेब्रुअरी १९५१
१५ जुलै १९५१ ते २ ऑक्टोबर १९५२
१८ जानेवारी १९५३ ते ६ ऑगस्ट १९५३
१६ एप्रिल १९५४ ते २३ मे १९५४

रविवार, ७ ऑगस्ट, २०११

दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजीची अत्यंत घाणेरडी पौर्णिमा -१

३१ जुलैच्या शुभ अमावस्येने अमेरिकेला आर्थिक पेचातून तारले आता पुढे काय आहे ते बघायला हवे.

सहसा मी पौर्णिमेविषयी लिहीत नाही अशी बर्‍याचजणाची तक्रार आहे, पण या खेपेस लिहायचे ठरवले आहे. कारण आगामी पौर्णिमा ज्या ग्रहयोगांमध्ये सापडली आहे ते बघता लोकाना सावध न केल्यास तो एक प्रकारचा ज्योतिषाशी अप्रामाणिकपणा ठरण्याची शक्यता आहे.

दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्‍याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल. या पौर्णिमेला गोचर मंगळ, गोचर हर्षल, आणि गोचर प्लुटो हे एकमेकांशी त्रासदायक योगांमध्ये येत असून ते पौर्णिमेच्या रवी-चंद्राशी पण तापदायक योग करतात. पौर्णिमेचा प्रभावकाल चालू झाला असून पौर्णिमेनंतर आठ दिवस धोकादायक आहेत.

या पौर्णिमेच्या तडाख्यात सापडलेल्या जन्मतारखांचे गणित मी जसे तयार होईल तसे या ठिकाणी देत राहीन. आज कोणत्याही सनात जन्मलेल्या ज्या जन्मतारखाना ही पौर्णिमा विशेष त्रासदायक ठरेल त्या तारखा पुढे देत आहे.

७ ते १३ फेब्रुअरी
२४ मार्च ते ३० मार्च
९ मे ते १५ मे
२५ जून ते १ जुलै
११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट
२६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर
११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर
२५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर

पुढे दिलेल्या जन्म दिनांकाना १३ ऑगस्टची पौर्णिमा कलह कारक ठरायची शक्यता आहे कारण त्यांच्या जन्मपत्रिकेतील बुध या पौर्णिमेने सक्रिय होते.

२४ जाने १९३५ ते २७ जाने १९३५
२२ फेब्रुअरी १९३५ ते ११ मार्च १९३५
३ मे १९३५ ते ५ मे १९३५
११ ऑगस्ट १९३५ ते १३ ऑगस्ट १९३५
२२ नोव्हेंबर १९३५ ते २४ नोव्हेंबर १९३५
५ मार्च १९३६ ते ८ मार्च १९३६
२४ एप्रिल १९३६ ते २६ एप्रिल १९३६
२ ऑगस्ट १९३६ ते ४ ऑगस्ट १९३६
१४ नोव्हेंबर १९३६ ते १६ नोव्हेंबर १९३६
२७ फेब्रुअरी १९३७ ते २ मार्च १९३७
१९ एप्रिल १९३७ ते २४ एप्रिल १९३७
७ मे १९३७ ते १४ मे १९३७
२ जून १९३७ ते ७ जून १९३७
२५ जुलै १९३७ ते ते २७ जुलै १९३७
६ नोव्हेंबर १९३७ ते ९ नोव्हेंबर १९३७
२० फेब्रुअरी १९३८ ते २३ फेब्रुअरी १९३८
१ जून १९३८ ते ४ जून १९३८
१८ जुलै १९३८ ते ते २१ जुलै १९३८
३० ऑक्टोबर १९३८ ते २ नोव्हेंबर १९३८
१३ फेब्रुअरी १९३९ ते १५ फेब्रुअरी १९३९
२५ मे १९३९ ते २७ मे १९३९
१५ जुलै १९३९ ते ते २१ जुलै १९३९
३ ऑगस्ट १९३९ ते ९ ऑगस्ट १९३९
३१ ऑगस्ट १९३९ ते २ सप्टेंबर १९३९
२४ ऑक्टोबर १९३९ ते २६ ऑक्टोबर १९३९
५ फेब्रुअरी १९४० ते ७ फेब्रुअरी १९४०
१६ मे १९४० ते १८ मे १९४०
२३ ऑगस्ट १९४० ते २५ ऑगस्ट १९४०
१८ ऑक्टोबर १९४० ते २२ ऑक्टोबर १९४०
९ नोव्हेंबर १९४० ते १२ नोव्हेंबर १९४०
१ डेच् १९४० ते ४ डेच् १९४०
२८ जाने १९४१ ते ३० जाने १९४१
७ मे १९४१ ते ९ मे १९४१
१५ ऑगस्ट १९४१ ते १७ ऑगस्ट १९४१
२५ नोव्हेंबर १९४१ ते २८ नोव्हेंबर १९४१
२१ जाने १९४२ ते २४ जाने १९४२
८ फेब्रुअरी १९४२ ते ११ फेब्रुअरी १९४२
७ मार्च १९४२ ते ११ मार्च १९४२
२९ एप्रिल १९४२ ते १ मे १९४२
७ ऑगस्ट १९४२ ते ९ ऑगस्ट १९४२
१८ नोव्हेंबर १९४२ ते २१ नोव्हेंबर १९४२
३ मार्च १९४३ ते ६ मार्च १९४३
२२ एप्रिल १९४३ ते २४ एप्रिल १९४३
३० जुलै १९४३ ते ते १ ऑगस्ट १९४३
११ नोव्हेंबर १९४३ ते १४ नोव्हेंबर १९४३
२५ फेब्रुअरी १९४४ ते २७ फेब्रुअरी १९४४
३ जून १९४४ ते ६ जून १९४४
२१ जुलै १९४४ ते ते २४ जुलै १९४४
३ नोव्हेंबर १९४४ ते ५ नोव्हेंबर १९४४
१७ फेब्रुअरी १९४५ ते १९ फेब्रुअरी १९४५
२९ मे १९४५ ते ३१ मे १९४५
१६ जुलै १९४५ ते ते १९ जुलै १९४५
२७ ऑगस्ट १९४५ ते २ सप्टेंबर १९४५
२७ ऑक्टोबर १९४५ ते ३० ऑक्टोबर १९४५
९ फेब्रुअरी १९४६ ते ११ फेब्रुअरी १९४६
२१ मे १९४६ ते २३ मे १९४६
२८ ऑगस्ट १९४६ ते ३० ऑगस्ट १९४६
२१ ऑक्टोबर १९४६ ते २४ ऑक्टोबर १९४६
२७ नोव्हेंबर १९४६ ते ५ डेच् १९४६
१ फेब्रुअरी १९४७ ते ४ फेब्रुअरी १९४७
१३ मे १९४७ ते १५ मे १९४७
२१ ऑगस्ट १९४७ ते २३ ऑगस्ट १९४७
१८ ऑक्टोबर १९४७ ते १ नोव्हेंबर १९४७
२९ नोव्हेंबर १९४७ ते २ डेच् १९४७
२५ जाने १९४८ ते २८ जाने १९४८
२८ फेब्रुअरी १९४८ ते ८ मार्च १९४८
४ मे १९४८ ते ५ मे १९४८
११ ऑगस्ट १९४८ ते १३ ऑगस्ट १९४८
२२ नोव्हेंबर १९४८ ते २५ नोव्हेंबर १९४८
२० जाने १९४९ ते २९ जाने १९४९
६ मार्च १९४९ ते ९ मार्च १९४९
२५ एप्रिल १९४९ ते २८ एप्रिल १९४९
३ ऑगस्ट १९४९ ते ५ ऑगस्ट १९४९
१५ नोव्हेंबर १९४९ ते १७ नोव्हेंबर १९४९
२८ फेब्रुअरी १९५० ते ३ मार्च १९५०
१९ एप्रिल १९५० ते २३ एप्रिल १९५०
१६ मे १९५० ते २६ मे १९५०
२९ मे १९५० ते ७ जून १९५०
२६ जुलै १९५० ते ते २८ जुलै १९५०
८ नोव्हेंबर १९५० ते १० नोव्हेंबर १९५०
२२ फेब्रुअरी १९५१ ते २४ फेब्रुअरी १९५१
२ जून १९५१ ते ५ जून १९५१
१९ जुलै १९५१ ते ते २२ जुलै १९५१
३१ ऑक्टोबर १९५१ ते ३ नोव्हेंबर १९५१
१४ फेब्रुअरी १९५२ ते १६ फेब्रुअरी १९५२
२६ मे १९५२ ते २८ मे १९५२
१४ जुलै १९५२ ते ते १९ जुलै १९५२
९ ऑगस्ट १९५२ ते १४ ऑगस्ट १९५२
३० ऑगस्ट १९५२ ते २ सप्टेंबर १९५२
२४ ऑक्टोबर १९५२ ते २७ ऑक्टोबर १९५२
५ फेब्रुअरी १९५३ ते ८ फेब्रुअरी १९५३
१८ मे १९५३ ते १९ मे १९५३
२५ ऑगस्ट १९५३ ते २७ ऑगस्ट १९५३
१८ ऑक्टोबर १९५३ ते २२ ऑक्टोबर १९५३
१४ नोव्हेंबर १९५३ ते १७ नोव्हेंबर १९५३
१ डेच् १९५३ ते ५ डेच् १९५३
२९ जाने १९५४ ते ३१ जाने १९५४
९ मे १९५४ ते ११ मे १९५४
१७ ऑगस्ट १९५४ ते १९ ऑगस्ट १९५४
२७ नोव्हेंबर १९५४ ते २९ नोव्हेंबर १९५४
२२ जाने १९५५ ते २५ जाने १९५५
१३ फेब्रुअरी १९५५ ते १७ फेब्रुअरी १९५५
७ मार्च १९५५ ते ११ मार्च १९५५
१ मे १९५५ ते ३ मे १९५५
८ ऑगस्ट १९५५ ते १० ऑगस्ट १९५५
२० नोव्हेंबर १९५५ ते २२ नोव्हेंबर १९५५
३ मार्च १९५६ ते ६ मार्च १९५६
२२ एप्रिल १९५६ ते २४ एप्रिल १९५६
३० जुलै १९५६ ते ते १ ऑगस्ट १९५६
११ नोव्हेंबर १९५६ ते १४ नोव्हेंबर १९५६
२५ फेब्रुअरी १९५७ ते २८ फेब्रुअरी १९५७
२१ एप्रिल १९५७ ते २९ एप्रिल १९५७
३ जून १९५७ ते ७ जून १९५७
२३ जुलै १९५७ ते ते २५ जुलै १९५७
४ नोव्हेंबर १९५७ ते ७ नोव्हेंबर १९५७
१८ फेब्रुअरी १९५८ ते २० फेब्रुअरी १९५८
३० मे १९५८ ते २ जून १९५८
१७ जुलै १९५८ ते ते २० जुलै १९५८
२८ ऑक्टोबर १९५८ ते ३१ ऑक्टोबर १९५८
१० फेब्रुअरी १९५९ ते १३ फेब्रुअरी १९५९
२३ मे १९५९ ते २५ मे १९५९
१८ जुलै १९५९ ते २७ जुलै १९५९
२९ ऑगस्ट १९५९ ते १ सप्टेंबर १९५९
२२ ऑक्टोबर १९५९ ते २५ ऑक्टोबर १९५९
३ फेब्रुअरी १९६० ते ५ फेब्रुअरी १९६०
१४ मे १९६० ते १५ मे १९६०
२१ ऑगस्ट १९६० ते २३ ऑगस्ट १९६०
१७ ऑक्टोबर १९६० ते २२ ऑक्टोबर १९६०
१ नोव्हेंबर १९६० ते ५ नोव्हेंबर १९६०
२९ नोव्हेंबर १९६० ते २ डेच् १९६०
२५ जाने १९६१ ते २८ जाने १९६१
५ मे १९६१ ते ७ मे १९६१
१३ ऑगस्ट १९६१ ते १५ ऑगस्ट १९६१
२३ नोव्हेंबर १९६१ ते २६ नोव्हेंबर १९६१
२० जाने १९६२ ते २६ जाने १९६२
२९ जाने १९६२ ते ३ फेब्रुअरी १९६२
६ मार्च १९६२ ते १० मार्च १९६२
२७ एप्रिल १९६२ ते २९ एप्रिल १९६२
५ ऑगस्ट १९६२ ते ७ ऑगस्ट १९६२
१६ नोव्हेंबर १९६२ ते १९ नोव्हेंबर १९६२
२ मार्च १९६३ ते ४ मार्च १९६३
२० एप्रिल १९६३ ते २३ एप्रिल १९६३
२६ मे १९६३ ते ४ जून १९६३
२८ जुलै १९६३ ते ते ३० जुलै १९६३
९ नोव्हेंबर १९६३ ते ११ नोव्हेंबर १९६३
२३ फेब्रुअरी १९६४ ते २५ फेब्रुअरी १९६४
२ जून १९६४ ते ५ जून १९६४
१९ जुलै १९६४ ते ते २२ जुलै १९६४
१ नोव्हेंबर १९६४ ते ३ नोव्हेंबर १९६४
१४ फेब्रुअरी १९६५ ते १७ फेब्रुअरी १९६५
२७ मे १९६५ ते २९ मे १९६५
१५ जुलै १९६५ ते ते १८ जुलै १९६५
१६ ऑगस्ट १९६५ ते २१ ऑगस्ट १९६५
२९ ऑगस्ट १९६५ ते ३ सप्टेंबर १९६५
२५ ऑक्टोबर १९६५ ते २८ ऑक्टोबर १९६५
७ फेब्रुअरी १९६६ ते ९ फेब्रुअरी १९६६
१९ मे १९६६ ते २१ मे १९६६
२६ ऑगस्ट १९६६ ते २८ ऑगस्ट १९६६
१९ ऑक्टोबर १९६६ ते २३ ऑक्टोबर १९६६
१९ नोव्हेंबर १९६६ ते २२ नोव्हेंबर १९६६
१ डेच् १९६६ ते ५ डेच् १९६६
३० जाने १९६७ ते २ फेब्रुअरी १९६७
११ मे १९६७ ते १२ मे १९६७
१८ ऑगस्ट १९६७ ते २० ऑगस्ट १९६७
२८ नोव्हेंबर १९६७ ते ३० नोव्हेंबर १९६७
२३ जाने १९६८ ते २६ जाने १९६८
१८ फेब्रुअरी १९६८ ते २३ फेब्रुअरी १९६८
५ मार्च १९६८ ते १० मार्च १९६८
१ मे १९६८ ते ३ मे १९६८
९ ऑगस्ट १९६८ ते ११ ऑगस्ट १९६८
२० नोव्हेंबर १९६८ ते २३ नोव्हेंबर १९६८
४ मार्च १९६९ ते ७ मार्च १९६९
२३ एप्रिल १९६९ ते २६ एप्रिल १९६९
१ ऑगस्ट १९६९ ते ३ ऑगस्ट १९६९
१३ नोव्हेंबर १९६९ ते १५ नोव्हेंबर १९६९
२६ फेब्रुअरी १९७० ते १ मार्च १९७०
१९ एप्रिल १९७० ते ९ मे १९७०
३ जून १९७० ते ७ जून १९७०
२४ जुलै १९७० ते ते २६ जुलै १९७०
५ नोव्हेंबर १९७० ते ८ नोव्हेंबर १९७०
१९ फेब्रुअरी १९७१ ते २२ फेब्रुअरी १९७१
३१ मे १९७१ ते ३ जून १९७१
१८ जुलै १९७१ ते ते २० जुलै १९७१
२९ ऑक्टोबर १९७१ ते १ नोव्हेंबर १९७१
१२ फेब्रुअरी १९७२ ते १४ फेब्रुअरी १९७२
२३ मे १९७२ ते २५ मे १९७२
१५ जुलै १९७२ ते २ ते ३ ऑगस्ट १९७२
२९ ऑगस्ट १९७२ ते १ सप्टेंबर १९७२
२२ ऑक्टोबर १९७२ ते २५ ऑक्टोबर १९७२
३ फेब्रुअरी १९७३ ते ५ फेब्रुअरी १९७३
१५ मे १९७३ ते १७ मे १९७३
२३ ऑगस्ट १९७३ ते २५ ऑगस्ट १९७३
१७ ऑक्टोबर १९७३ ते २२ ऑक्टोबर १९७३
६ नोव्हेंबर १९७३ ते १० नोव्हेंबर १९७३
३० नोव्हेंबर १९७३ ते ३ डेच् १९७३
२७ जाने १९७४ ते २९ जाने १९७४
७ मे १९७४ ते ८ मे १९७४
१४ ऑगस्ट १९७४ ते १६ ऑगस्ट १९७४
२५ नोव्हेंबर १९७४ ते २७ नोव्हेंबर १९७४
२१ जाने १९७५ ते २४ जाने १९७५
५ फेब्रुअरी १९७५ ते ८ फेब्रुअरी १९७५
७ मार्च १९७५ ते १० मार्च १९७५
२८ एप्रिल १९७५ ते ३० एप्रिल १९७५
६ ऑगस्ट १९७५ ते ८ ऑगस्ट १९७५
१८ नोव्हेंबर १९७५ ते २० नोव्हेंबर १९७५
२ मार्च १९७६ ते ४ मार्च १९७६
२० एप्रिल १९७६ ते २३ एप्रिल १९७६
२८ जुलै १९७६ ते ते ३० जुलै १९७६
९ नोव्हेंबर १९७६ ते १२ नोव्हेंबर १९७६
२३ फेब्रुअरी १९७७ ते २६ फेब्रुअरी १९७७
३ जून १९७७ ते ६ जून १९७७
२१ जुलै १९७७ ते ते २३ जुलै १९७७
२ नोव्हेंबर १९७७ ते ५ नोव्हेंबर १९७७
१६ फेब्रुअरी १९७८ ते १८ फेब्रुअरी १९७८
२८ मे १९७८ ते ३१ मे १९७८
१५ जुलै १९७८ ते ते १९ जुलै १९७८
२२ ऑगस्ट १९७८ ते ३ सप्टेंबर १९७८
२६ ऑक्टोबर १९७८ ते २९ ऑक्टोबर १९७८
८ फेब्रुअरी १९७९ ते ११ फेब्रुअरी १९७९
२१ मे १९७९ ते २३ मे १९७९
२७ ऑगस्ट १९७९ ते ३० ऑगस्ट १९७९
२० ऑक्टोबर १९७९ ते २३ ऑक्टोबर १९७९
२४ नोव्हेंबर १९७९ ते ६ डेच् १९७९
१ फेब्रुअरी १९८० ते ३ फेब्रुअरी १९८०
११ मे १९८० ते १३ मे १९८०
१९ ऑगस्ट १९८० ते २१ ऑगस्ट १९८०
१८ ऑक्टोबर १९८० ते २७ ऑक्टोबर १९८०
२८ नोव्हेंबर १९८० ते १ डेच् १९८०
२४ जाने १९८१ ते २६ जाने १९८१
२३ फेब्रुअरी १९८१ ते १० मार्च १९८१
३ मे १९८१ ते ५ मे १९८१
११ ऑगस्ट १९८१ ते १२ ऑगस्ट १९८१
२१ नोव्हेंबर १९८१ ते २४ नोव्हेंबर १९८१
२२ जाने १९८२ ते २४ जाने १९८२
५ मार्च १९८२ ते ८ मार्च १९८२
२५ एप्रिल १९८२ ते २७ एप्रिल १९८२
२ ऑगस्ट १९८२ ते ४ ऑगस्ट १९८२
१४ नोव्हेंबर १९८२ ते १७ नोव्हेंबर १९८२
२८ फेब्रुअरी १९८३ ते २ मार्च १९८३
१९ आप्र् १९८३ ते २३ एप्रिल १९८३
१० मे १९८३ ते १७ मे १९८३
२ जून १९८३ ते ७ जून १९८३
२५ जुलै १९८३ ते ते २८ जुलै १९८३
७ नोव्हेंबर १९८३ ते ९ नोव्हेंबर १९८३
२१ फेब्रुअरी १९८४ ते २३ फेब्रुअरी १९८४
१ जून १९८४ ते ३ जून १९८४
१८ जुलै १९८४ ते ते २० जुलै १९८४
३० ऑक्टोबर १९८४ ते १ नोव्हेंबर १९८४
१२ फेब्रुअरी १९८५ ते १५ फेब्रुअरी १९८५
२५ मे १९८५ ते २७ मे १९८५
१४ जुलै १९८५ ते ते १९ जुलै १९८५
५ ऑगस्ट १९८५ ते १० ऑगस्ट १९८५
३० ऑगस्ट १९८५ ते २ सप्टेंबर १९८५
२३ ऑक्टोबर १९८५ ते २६ ऑक्टोबर १९८५