"मिसळपाव"चे एक सदस्य श्री. यशवंत कुलकर्णी यांनी मी तयार केलेला डिजीटल शक्तीपात हा मेडीटेशन ट्रॅक ऐकून पुढिलप्रमाणे अभिप्राय कळवला.
-------------------
नमस्कार युयुत्सू,
नुकताच तुमचा शक्तिपात ट्रॅक ऐकला. साधारणत: दहा मिनीटानंतर मस्तकावर प्रकाश कोसळत असल्याचे काही मिनीटे जाणवले. ऐकत राहीन. आपल्या कार्याला शुभेच्छा.
- यशवंत कुलकर्णी
-------------------
ज्यांना हा किंवा माझे इतर मेडिटेशन ट्रॅक्स ऐकायचे असतील,त्यांनी माझ्या www.yuyutsu.biz या कोषस्थळाच्या music therapy या विभागाला भेट द्यावी. हे ट्रॅक्स ऐकताना दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आता अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थ कलाकामिनी | ते शारदा विश्वमोहिनी | नमस्कारिली मिया ||
सोमवार, २७ जून, २०११
सोमवार, २० जून, २०११
दिनांक १ जुलै २०११ रोजीची अभद्र अमावस्या
दिनांक १ जुलै २०११ रोजी सायन कर्क राशीत ९ अंश ८ मि. वर अमावस्या होत असून ही अमावस्या गोचर शनी, युरेनस (हर्षल) बरोबर केंद्र योग करते. त्यात शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने ही अमावस्या एकंदर "अभद्र" अशीच म्हणावी लागेल.
अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. खाली दिलेल्या जन्मतारखाना ही अमावस्या विशेष त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.
कोणत्याही वर्षातील खालील जन्म तारखाना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत रवी सक्रिय होत असल्याने अमावस्येची अशुभ फले मिळु शकतात.
२८ मार्च ते २ एप्रिल
२९ जुन ते ४ जुलै
३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर
२९ डिसेंबर ते २ जानेवारी
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे मंगळ सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत मंगळाने केलेल्या योगानुसार अमावस्येची अशुभ फले मिळु शकतात.
२० एप्रिल १९३५ ते ५ मे १९३५, ३१ मे १९३५ ते १७ जुन् १९३५, ७ नोव्हेंबर १९३५ ते १२ नोव्हेंबर १९३५
२ मार्च १९३६ ते ७ मार्च १९३६, ६ जुलै १९३६ ते १२ जुलै १९३६, २६ नोव्हेंबर १९३६ ते ३ डिसेम्बर १९३६
११ ऒच्त् १९३७ ते १६ ऑक्टोबर १९३७,
९ फेब्रुअरी १९३८ ते १४ फेब्रुअरी १९३८, १८ जुन १९३८ ते २४ जुन १९३८, ५ नोव्हेंबर १९३८ ते १२ नोव्हेंबर १९३८
३ एप्रिल १९३९ ते ११ एप्रिल १९३९
१४ जानेवारी १९४० ते २० जानेवारी १९४०, २८ मे १९४० ते ४ जुन १९४०, १६ ऑक्टोबर १९४० ते २३ ऑक्टोबर १९४०
२८ फेब्रुअरी १९४१ ते ६ मार्च १९४१, १५ जुलै १९४१ ते २३ जुलै १९४१
८ मे १९४२ ते १४ मे १९४२, २८ सप्टेंबर १९४२ ते ४ ऑक्टोबर १९४२
५ फेब्रुअरी १९४३ ते ११ फेब्रुअरी १९४३, ६ जुन १९४३ ते ११ जुन १९४३
११ एप्रिल १९४४ ते १९ एप्रिल १९४४, ९ सप्टेंबर १९४४ ते १५ सप्टेंबर १९४४
१५ जानेवारी १९४५ ते २० जानेवारी १९४५, १२ मे १९४५ ते १७ मे १९४५, २० सप्टेंबर १९४५ ते २७ सप्टेंबर १९४५
२१ ऑगस्ट १९४६ ते २७ ऑगस्ट १९४६
२७ डिसेम्बर १९४६ ते १ जानेवारी १९४७, २१ एप्रिल १९४७ ते २६ एप्रिल १९४७, २५ ऑगस्ट १९४७ ते ३१ ऑगस्ट १९४७
२९ जुलै १९४८ ते ५ ऑगस्ट १९४८, ६ डिसेम्बर १९४८ ते ११ डिसेम्बर १९४८
३१ मार्च १९४९ ते ५ एप्रिल १९४९, ३ ऑगस्ट १९४९ ते ९ ऑगस्ट १९४९
१६ जानेवारी १९५० ते ९ मार्च १९५०, २९ जुन १९५० ते ७ जुलै १९५०, १५ नोव्हेंबर १९५० ते २१ नोव्हेंबर १९५०
११ मार्च १९५१ ते १६ मार्च १९५१, १४ जुलै १९५१ ते २० जुलै १९५१, ७ डिसेम्बर १९५१ ते १४ डिसेम्बर १९५१,
२२ ऑक्टोबर १९५२ ते २७ ऑक्टोबर १९५२
१७ फेब्रुअरी १९५३ ते २३ फेब्रुअरी १९५३, २५ जुन १९५३ ते १ जुलै १९५३, १३ नोव्हेंबर १९५३ ते १९ नोव्हेंबर १९५३
८ मे १९५४ ते ७ जुन १९५४, ११ सप्टेंबर १९५४ ते १९ सप्टेंबर १९५४
२५ जानेवारी १९५५ ते ३० जानेवारी १९५५, ६ जुन १९५५ ते १२ जुन १९५५, २४ ऑक्टोबर १९५५ ते ३१ ऑक्टोबर १९५५
१० मार्च १९५६ ते १७ मार्च १९५६, २० डिसेम्बर १९५६ ते २७ डिसेम्बर १९५६
१६ मे १९५७ ते २२ मे १९५७, ५ ऑक्टोबर १९५७ ते ११ ऑक्टोबर १९५७
१३ फेब्रुअरी १९५८ ते १९ फेब्रुअरी १९५८, १७ जुन १९५८ ते २३ जुन १९५८
२३ एप्रिल १९५९ ते ३० एप्रिल १९५९, १७ सप्टेंबर १९५९ ते २३ सप्टेंबर १९५९
२४ जानेवारी १९६० ते २९ जानेवारी १९६०, २० मे १९६० ते २६ मे १९६०, ६ ऑक्टोबर १९६० ते १६ ऑक्टोबर १९६०
२४ डिसेम्बर १९६० ते ३ जानेवारी १९६१, १५ मार्च १९६१ ते २६ मार्च १९६१, २८ ऑगस्ट १९६१ ते ३ सप्टेंबर १९६१
३ जानेवारी १९६२ ते ८ जानेवारी १९६२, २९ एप्रिल १९६२ ते ४ मे १९६२, २ सप्टेंबर १९६२ ते ९ सप्टेंबर १९६२
८ ऑगस्ट १९६३ ते १४ ऑगस्ट १९६३, १४ डिसेम्बर १९६३ ते २० डिसेम्बर १९६३
७ एप्रिल १९६४ ते १३ एप्रिल १९६४, १० ऑगस्ट १९६४ ते १६ ऑगस्ट १९६४
१२ जुलै १९६५ ते २० जुलै १९६५, २३ नोव्हेंबर १९६५ ते २९ नोव्हेंबर १९६५
१८ मार्च १९६६ ते २४ मार्च १९६६, २१ जुलै १९६६ ते २७ जुलै १९६६, १७ डिसेम्बर १९६६ ते २५ डिसेम्बर १९६६
१ नोव्हेंबर १९६७ ते ७ नोव्हेंबर १९६७,
२६ फेब्रुअरी १९६८ ते २ मार्च १९६८, २ जुलै १९६८ ते ८ जुलै १९६८, २१ नोव्हेंबर १९६८ ते २७ नोव्हेंबर १९६८,
२ ऑक्टोबर १९६९ ते ८ ऑक्टोबर १९६९,
३ फेब्रुअरी १९७० ते ९ फेब्रुअरी १९७०, १३ जुन १९७० ते १९ जुन १९७०, ३१ ऑक्टोबर १९७० ते ७ नोव्हेंबर १९७०
२४ मार्च १९७१ ते ३१ मार्च १९७१
७ जानेवारी १९७२ ते १३ जानेवारी १९७२, २३ मे १९७२ ते ३० मे १९७२, १२ ऑक्टोबर १९७२ ते १८ ऑक्टोबर १९७२
२२ फेब्रुअरी १९७३ ते २८ फेब्रुअरी १९७३, २ जुलै १९७३ ते ८ जुलै १९७३,
२ मे १९७४ ते ९ मे १९७४, २४ सप्टेंबर १९७४ ते ३० सप्टेंबर १९७४
३१ जानेवारी १९७५ ते ६ फेब्रुअरी १९७५, ३१ मे १९७५ ते ५ जुन १९७५
३ एप्रिल १९७६ ते ११ एप्रिल १९७६, ४ सप्टेंबर १९७६ ते १० सप्टेंबर १९७६
१० जानेवारी १९७७ ते १६ जानेवारी १९७७, ७ मे १९७७ ते १२ मे १९७७, १३ सप्टेंबर १९७७ ते १९ सप्टेंबर १९७७
१६ ऑगस्ट १९७८ ते २२ ऑगस्ट १९७८, २२ डिसेम्बर १९७८ ते २७ डिसेम्बर १९७८,
१६ एप्रिल १९७९ ते २१ एप्रिल १९७९, १९ ऑगस्ट १९७९ ते २५ ऑगस्ट १९७९,
२३ जुलै १९८० ते ३० जुलै १९८०, १ डिसेम्बर १९८० ते ६ डिसेम्बर १९८०
२६ मार्च १९८१ ते ३१ मार्च १९८१, २९ जुलै १९८१ ते ४ ऑगस्ट १९८१
१ जानेवारी १९८२ ते ११ जानेवारी १९८२, २९ मार्च १९८२ ते ९ एप्रिल १९८२, १६ जुन १९८२ ते २६ जुन १९८२, १० नोव्हेंबर १९८२ ते १५ नोव्हेंबर १९८२
६ मार्च १९८३ ते ११ मार्च १९८३, १० जुलै १९८३ ते १६ जुलै १९८३, ३० नोव्हेंबर १९८३ ते ७ डिसेम्बर १९८३
१५ ऑक्टोबर १९८४ ते २१ ऑक्टोबर १९८४,
१२ फेब्रुअरी १९८५ ते १७ फेब्रुअरी १९८५, २० जुन १९८५ ते २६ जुन १९८५, ८ नोव्हेंबर १९८५ ते १४ नोव्हेंबर १९८५
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे शनी सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत शनीने केलेल्या योगानुसार अमावस्येची अशुभ फले मिळु शकतात..
२२ मार्च १९३८ ते २४ एप्रिल १९३८,
१८ ऑगस्ट १९४४ ते ३१ डिसेम्बर १९४४,
७ मे १९४५ ते ११ जुन १९४५
१३ ऑक्टोबर १९५१ ते १७ नोव्हेंबर १९५१
८ एप्रिल १९५२ ते ११ ऑगस्ट १९५२
१२ डिसेम्बर १९५९ ते १५ जानेवारी १९६०
१ मे १९६७ ते १५ जुन १९६७
३ सप्टेंबर १९६७ ते २८ ऑक्टोबर १९६७
१९ जानेवारी १९६८ ते १ मार्च १९६८
२१ जुन १९७४ ते २२ जुलै १९७४
२४ नोव्हेंबर १९८० ते १८ मार्च १९८१
१८ ऑगस्ट १९८१ ते २२ सप्टेंबर १९८१
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे युरेनस सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत युरेनसने केलेल्या योगानुसार अमावस्येची अशुभ फले मिळु शकतात.
३१ झुल् १९५० ते ६ जानेवारी १९५१
१८ मे १९५१ ते २७ जुलै १९५१
२३ जानेवारी १९५२ ते ११ मे १९५२
१३ नोव्हेंबर १९६९ ते १९ मार्च १९७०
३० ऑगस्ट १९७० ते ३ नोव्हेंबर १९७०
११ एप्रिल १९७१ ते २० ऑगस्ट १९७१
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे नेपच्यून सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत नेपच्यूनने केलेल्या योगानुसार अमावस्येची अशुभ फले मिळु शकतात.
२६ ऑक्टोबर १९४५ ते २ एप्रिल १९४६
२९ ऑगस्ट १९४६ ते २० ऑक्टोबर १९४७
१९ एप्रिल १९४८ ते २० ऑगस्ट १९४८
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे प्लुटो सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत प्लुटोने केलेल्या योगानुसार अमावस्येची अशुभ फले मिळु शकतात.
११ ऑक्टोबर १९७४ ते २७ एप्रिल १९७५
५ ऑगस्ट १९७५ ते १ डिसेम्बर १९७५
२९ फेब्रुअरी १९७६ ते २३ सप्टेंबर १९७६

रविवार, ५ जून, २०११
समान संधीचा जमाखर्च
अधुनमधुन कोणत्या ना कोणत्या समाजातून समान संधी नाकारल्याची ओरड होते. आरक्षणासाठी आंदोलने होतात. पुरेशी डोकी फुटली की सरकार आरक्षण जाहिर करते. आरक्षण जाहिर झाले की सहसा एका पात्र व्यक्तीच्या तोंडातला घास काढून तो दूसर्या कमी पात्रतेच्या तोंडात घातला जातो. याला काही अपवाद असतात की जे मिळालेल्या संधीचे सोने करतात (रिक्षावाल्याचा मुलगा सीए झाला, भेळवाला इंजिनिअर होऊन अमेरीकेला गेला अशा मथळ्याच्या बातम्या वृत्तपत्रात अधेमधे वाचायला मिळतात).असे अपवाद हे अपवाद असल्याने संख्येने तुरळकच असतात.
समजा एखाद्या क्षेत्रात क्ष टक्के आरक्षण एखाद्या समाजासाठी आहे. म्हणजे १०० मधल्या क्ष जागा लायकी असलेल्या पण आरक्षणाचा लाभ घेऊ न शकणार्या व्यक्तीना उपलब्ध नाहीत. आता मला सतावणारा प्रश्न असा की समजा या जागाना मुकलेल्या क्ष टक्के व्यक्तींची एकूण कार्यक्षमता आणि या जागांचा फायदा घेतलेल्यांची एकूण कार्यक्षमता, किंवा समाजाला योगदान याचा जमाखर्च कधी कुणी मांडायचा प्रयत्न करते का?

मंगळवार, २४ मे, २०११
परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची (पुन: प्रकाशित)
परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची
(काही सत्य घटनांवर आधारीत)
शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की
आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून
बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती.
तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली. पुणे
विद्यापीठाविषयी मला तसे काही फारसे प्रेम किंवा अभिमान नाही, पण शुद्धहवेची
हमी देणार्या ज्या काही थोड्याफार पुण्यात जागा आहेत त्यातली एक जागा एवढेच
माझ्यादृष्टीने त्या परिसराचे महत्त्व.
चालता चालता मुख्य-इमारतीपाशी येऊन पोचलो आणि पुढे आयुका पर्यंत जावे आणि
आकाशगंगेतले तारे मोजून परत फिरावे असा विचार केला. मल्हार गुणगुणत चालता
चालता काही वर्षापूर्वी म्हणजे १९९१ साली घडलेला एक किस्सा आठवला. तोंडाने चालू
असलेला मल्हार बंद पडला आणि एकदम हसू फुटले.
असेच पावसाचे दिवस होते. मी तेव्हा संगणकशास्त्र विभागात नोकरी करत होतो.
दुपारी जेवायला एमबीए कॅन्टीन किंवा ओल्ड कॅन्टीनला जायचे असा नेम होता.
तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक बांधकामाचे साहित्य घेउन हळूहळू चालला होता.
विद्यापीठातील विद्येच्या उजेडाने त्या बिचार्या ट्रकवाल्याचे डोळे दिपले
असावेत आणि त्यामुळे तो रस्ता चुकला असावा.
मी विरुद्ध दिशेने येत असल्याचे बघून तो ट्रक माझ्यापाशी येऊन थांबला आणि
जागेवरूनच ड्रायव्हरने विचारले,
"साब, यहाँ होटल किदर है?"
"होटल? कौनसा होटल? यहाँ तो कोई होटल नही हैं". मी उत्तरलो.
त्यावर त्याने खिशातून एक कागद काढला आणि हात बाहेर काढून माझ्यासमोर धरला.
त्या कागदावर लिहिलेला पत्ता वाचून मी खोखो हसायला लागलो. तो पत्ता असा होता-
होटल आयुका
पुना युनिव्हर्सिटी कॅंपस
मेन बिल्डींग के आगे
पिन ४११००७
मी का हसत होतो ते त्या ट्र्कवाल्याला काही कळणे शक्य नव्हते. आकाशगंगेतल्या
समस्त तार्याना मात्र ते कळले असावे कारण ते काही क्षण चमकायचे थांबले असा
मला भास झाला. मी त्याला हॉटेल आयुकाची दिशा सांगितली आणि पोटपुजेसाठी भरभर
पावले उचलायला सुरुवात केली.
हळु हळु दिवस जात होते. 'होटल आयुका' धीम्या गतीने उभे राहत होते. मी वरील
प्रसंग विसरून गेलो होतो. एक दिवस माझ्या आयायटीतल्या एका मित्राचा मला अचानक
फोन आला. आम्ही दोघे एकाच होस्टेल आणि डिपार्टमेंट्चे. फक्त मी त्याला बराच
सीनियर होतो. मित्राने मला सांगितले की तो कसल्याशा सिम्पोझियमसाठी तो 'आयुका'त
आला होता. त्याला थोडा वेळ होता म्हणून त्याने मला फोन करून बोलावले होते. मी
हातातलं काम टाकून
आयुकाच्या दिशेने निघालो.
बर्याच वर्षानी भेटत असल्यामुळे सुरुवातीच्या गप्पाटप्पा होस्टेलच्या
आठवणीभोवती रंगल्या. मी हळुच त्याला प्रश्न विचारला.
"तू, या सिम्पोझियममध्ये काय करतोय"
"काही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वचवच ऐकायची"
"आणि मग?" - मी
"Some lucky souls find here their scientific husbands and scientific wives"
"what next?"
"here you 'mate'(!) with your scientific
husbands or scientific wives and have fun... "
"इथेच?" - मी चक्रावून विचारले
"हो तर. देन वी प्रोड्युस न्यु थिअरीज"
मला 'होटल आयुका' शोधणार्या ट्रक ड्रायव्हरची आठवण झाली. मी तो किस्सा
मित्राला सांगितला तेव्हा तो पण खळखळून हसला. यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला
आणि निघालो.
पावसाची रिपरिप वाढली तशी माझी पावले भरभर पडायला सुरुवात झाली. आयुकाच्या
अभेद्य तटबंदीजवळ मी येउन पोचलो होतो. तिथे आडोशाला दोन कुत्री उभी होती. पाउस
कमी झाल्यावर पुढे चालावे असा विचार करून मीपण चंद्र्शेखर ऑडिटोरियमजवळ आसरा
शोधला आणि पाउस कमी व्हायची वाट बघत उभा राहीलो.
आजुबाजुला फारसे कोणी नव्हते. तेवढ्यात ती दोन कुत्री माझ्या दिशेने आली आणि
जोरजोरात भूंकू लागली. सुरुवातीला मी दूर्लक्ष केले, पण त्यांचे भूंकणे काही
थांबेना म्हणून जवळ पडलेला दगड मी त्यांना मारण्यासाठी भिरकावणार एवढ्यात
लांबून एक वॉचमन ओरडला -
"साब! उनको पत्थर मत मारो!"
"क्यूं. काटेंगे तो आपके साब दवा पानी करेंगे क्या?" मी चिडून विचारले.
एकाच वेळेला वॉचमन आणि ती कुत्री भूंकत माझ्याकडे यायला सुरुवात झाली. वॉचमन
जवळ आला आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या बघून मला म्हणाला,
"साहेब, रागवू नका पण एक विचारू का?
मी मानेनेच हो म्हटले.
"तुम्ही ज्योतिषी आहात का?"
कुत्री अचानक भूंकायची थांबली.
"हो! का?"
"काही नाही. इथली कुत्री ज्योतिषांवर खूप खवळतात."
"का? काय झालं"
"मागे इथल्या काही साहेब लोकांनी ज्योतिषाची टेस्ट घेतली आणि त्यात ज्योतिषी
फेल झाल्याच त्यांनी एकतर्फी जाहिर केलं तेव्हापासून इथल्या कुत्र्यांना
ज्योतिषांचा जरा देखिल वास लागला तरी ती खवळतात."
ते ऐकून मी पण चिडलो.
"ज्योतिषांची टेस्ट घ्यायला तुमचे साहेब कोण लागून गेले" - मी पण आता खवळलो
होतो.
कुत्री जोरजोरात भूंकायला लागली.
"आंतरराष्ट्रीयकीर्तीचे शास्त्रज्ञ". वॉचमनने भाषांतर केले...
"मग मी पण सांगेन ती टेस्ट करणार का"
कुत्र्यांनी प्रश्नार्थक शेपूट हलवली.
"तुमच्याच लायब्ररीमधली गेल्या दहा वर्षात प्रसिद्ध झालेली कोणतीही १०० पुस्तके
डोळे मिटून उचला आणि किती पुस्तकात तुमच्या साहेबांचे नाव सापडते ते नीट मोजून
सांगा"
आता वॉचमन प्रश्नार्थक नजरेने कुत्र्यांकडे बघू लागला. कुत्र्यांना माझा प्रयोग
पटला की नाही ते माहित नाही पण शेपूट पायात घालून त्या सारमेयांनी घूमजाव केले.
पाउस थांबला होता. मी पण घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली...

सोमवार, १६ मे, २०११
दिनांक २ जून २०११ रोजीचे खंड्ग्रास सूर्यग्रहण
दिनांक २ जून २०११ रोजी सायन मिथुन राशीत ११ अंशावर अमावस्येची रवि-चंद्र युती होत असून हे या वर्षातील दूसरे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. पश्चिमोत्तर भारताच्या काही भागात हे ग्रहण जेमतेम १० टक्के दिसेल तर युरोपात ६० ते ८० टक्के दिसेल.
ग्रहणाची ही अमावस्या फक्त एकच गोचर योग करते तो म्हणजे शनीशी नवपंचम योग करते. मात्र सायन तूळ राशीत असलेला शनी मात्र बुध, युरेनस, प्लुटॊ याच्यांशी त्रासदायक योग करतो. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नाना दिशा मिळणे , अडचणीतून मार्ग निघणे अशी या अमावस्येची सर्वसाधारण फले असली तरी मूळ पत्रिकेतील ग्रहांच्या संक्रियतेनूसार कमीजास्त त्रासदायक फले या अमावस्येच्या पुढे मागे चार-पाच दिवस काही जन्म-तारखाना मिळू शकतात.
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे मंगळ सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत मंगळाने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.
२९ सप्टेंबर १९३५ ते ५ ऑक्टोबर १९३५
२६ जानेवारी १९३६ ते ३१ जानेवारी १९३६, २६ मे १९३६ ते १ जून १९३६, ११ ऑक्टोबर १९३६ ते १७ ऑक्टोबर १९३६
२७ ऑगस्ट १९३७ ते ३ सप्टेंबर १९३७
२ जानेवारी १९३८ ते ८ जानेवारी १९३८, ७ मे १९३८ ते १३ मे १९३८, २२ सप्टेंबर १९३८ ते २८ सप्टेंबर १९३८
१३ फेब्रुअरी १९३९ ते २० फेब्रुअरी १९३९, ३ डिसेम्बर १९३९ ते ९ डिसेम्बर १९३९
१५ एप्रिल १९४० ते २१ एप्रिल १९४०, ३ सप्टेंबर १९४० ते ९ सप्टेंबर १९४०
१८ जानेवारी १९४१ ते २४ जानेवारी १९४१, २९ मे १९४१ ते ५ जून १९४१
२२ मार्च १९४२ ते २९ मार्च १९४२, १५ ऑगस्ट १९४२ ते २२ ऑगस्ट १९४२
२८ डिसेम्बर १९४२ ते ३ जानेवारी १९४३, २९ एप्रिल १९४३ ते ४ मे १९४३, १० सप्टेंबर १९४३ ते १९ सप्टेंबर १९४३, ५ डिसेम्बर १९४३ ते १६ डिसेम्बर १९४३
६ फेब्रुअरी १९४४ ते १९ फेब्रुअरी १९४४, २७ जुलै १९४४ ते २ ऑगस्ट १९४४, ८ डिसेम्बर १९४४ ते १३ डिसेम्बर १९४४
५ एप्रिल १९४५ ते ११ एप्रिल १९४५, ५ ऑगस्ट १९४५ ते ११ ऑगस्ट १९४५
६ जुलै १९४६ ते १३ जुलै १९४६, १९ नोव्हेंबर १९४६ ते २४ नोव्हेंबर १९४६
१६ मार्च १९४७ ते २१ मार्च १९४७, १४ जुलै १९४७ ते १९ जुलै १९४७
८ जून १९४८ ते १६ जून १९४८, २९ ऑक्टोबर १९४८ ते ४ नोव्हेंबर १९४८
२३ फेब्रुअरी १९४९ ते २८ फेब्रुअरी १९४९, २३ जून १९४९ ते २८ जून १९४९, १२ नोव्हेंबर १९४९ ते २० नोव्हेंबर १९४९
८ ऑक्टोबर १९५० ते १४ ऑक्टोबर १९५०,
३ फेब्रुअरी १९५१ ते ८ फेब्रुअरी १९५१, ३ जून १९५१ ते ९ जून १९५१, २० ऑक्टोबर १९५१ ते २६ ऑक्टोबर १९५१
११ सप्टेंबर १९५२ ते १७ सप्टेंबर १९५२
११ जानेवारी १९५३ ते १७ जानेवारी १९५३, १४ मे १९५३ ते २० मे १९५३, २९ सप्टेंबर १९५३ ते ५ ऑक्टोबर १९५३
२६ फेब्रुअरी १९५४ ते ६ मार्च १९५४, १७ डिसेम्बर १९५४ ते २२ डिसेम्बर १९५४,
२४ एप्रिल १९५५ ते ३० एप्रिल १९५५, १० सप्टेंबर १९५५ ते १७ सप्टेंबर १९५५,
२८ जानेवारी १९५६ ते ३ फेब्रुअरी १९५६, २० जून १९५६ ते २९ जून १९५६,
१ एप्रिल १९५७ ते ७ एप्रिल १९५७, २२ ऑगस्ट १९५७ ते २८ ऑगस्ट १९५७
५ जानेवारी १९५८ ते ११ जानेवारी १९५८, ९ मे १९५८ ते १५ मे १९५८
२ मार्च १९५९ ते १० मार्च १९५९, ४ ऑगस्ट १९५९ ते १० ऑगस्ट १९५९, १६ डिसेम्बर १९५९ ते २२ डिसेम्बर १९५९
१४ एप्रिल १९६० ते १९ एप्रिल १९६० , १६ ऑगस्ट १९६० ते २२ ऑगस्ट १९६०
१४ जुलै १९६१ ते २० जुलै १९६१, २६ नोव्हेंबर १९६१ ते २ डिसेम्बर १९६१
२४ मार्च १९६२ ते २९ मार्च १९६२, २२ जुलै १९६२ ते २८ जुलै १९६२
२० जून १९६३ ते २८ जून १९६३, ७ नोव्हेंबर १९६३ ते १२ नोव्हेंबर १९६३
२ मार्च १९६४ ते ८ मार्च १९६४, ३० जून १९६४ ते ६ जुलै १९६४, २४ नोव्हेंबर १९६४ ते ३ डिसेम्बर १९६४
२५ मार्च १९६५ ते १३ एप्रिल १९६५, २७ एप्रिल १९६५ ते १८ मे १९६५, १७ ऑक्टोबर १९६५ ते २२ ऑक्टोबर १९६५
१० फेब्रुअरी १९६६ ते १६ फेब्रुअरी १९६६, १० जून १९६६ ते १६ जून १९६६, २८ ऑक्टोबर १९६६ ते ३ नोव्हेंबर १९६६
२३ सप्टेंबर १९६७ ते २९ सप्टेंबर १९६७,
२१ जानेवारी १९६८ ते २६ जानेवारी १९६८, २१ मे १९६८ ते २७ मे १९६८, ६ ऑक्टोबर १९६८ ते १२ ऑक्टोबर १९६८
१९ मार्च १९६९ ते १ एप्रिल १९६९, २२ मे १९६९ ते ३ जून १९६९, ११ ऑगस्ट १९६९ ते २१ ऑगस्ट १९६९
२७ डिसेम्बर १९६९ ते २ जानेवारी १९७०, २ मे १९७० ते ८ मे १९७०, १७ सप्टेंबर १९७० ते २३ सप्टेंबर १९७०
६ फेब्रुअरी १९७१ ते १३ फेब्रुअरी १९७१, २३ नोव्हेंबर १९७१ ते २९ नोव्हेंबर १९७१
१० एप्रिल १९७२ ते १६ एप्रिल १९७२, २९ ऑगस्ट १९७२ ते ४ सप्टेंबर १९७२
१३ जानेवारी १९७३ ते १८ जानेवारी १९७३, २१ मे १९७३ ते २७ मे १९७३
१५ मार्च १९७४ ते २२ मार्च १९७४, ११ ऑगस्ट १९७४ ते १७ ऑगस्ट १९७४, २३ डिसेम्बर १९७४ ते २९ डिसेम्बर १९७४
२३ एप्रिल १९७५ ते २९ एप्रिल १९७५, ३० ऑगस्ट १९७५ ते ६ सप्टेंबर १९७५
२२ जुलै १९७६ ते २८ जुलै १९७६, ३ डिसेम्बर १९७६ ते ९ डिसेम्बर १९७६
३१ मार्च १९७७ ते ६ एप्रिल १९७७, ३० जुलै १९७७ ते ५ ऑगस्ट १९७७
३० जून १९७८ ते ७ जुलै १९७८, १४ नोव्हेंबर १९७८ ते २० नोव्हेंबर १९७८
११ मार्च १९७९ ते १६ मार्च १९७९, ९ जुलै १९७९ ते १४ जुलै १९७९, १२ डिसेम्बर १९७९ ते २७ डिसेम्बर १९७९
४ फेब्रुअरी १९८० ते १७ फेब्रुअरी १९८०, २९ मे १९८० ते ७ जून १९८०
२५ ऑक्टोबर १९८० ते ३० ऑक्टोबर १९८०,
१८ फेब्रुअरी १९८१ ते २३ फेब्रुअरी १९८१, १८ जून १९८१ ते २३ जून १९८१, ६ नोव्हेंबर १९८१ ते १३ नोव्हेंबर १९८१
३ ऑक्टोबर १९८२ ते ८ ऑक्टोबर १९८२
२९ जानेवारी १९८३ ते ३ फेब्रुअरी १९८३, २९ मे १९८३ ते ४ जून १९८३, १४ ऑक्टोबर १९८३ ते २१ ऑक्टोबर १९८३
३ सप्टेंबर १९८४ ते ९ सप्टेंबर १९८४
६ जानेवारी १९८५ ते ११ जानेवारी १९८५, ९ मे १९८५ ते १५ मे १९८५, २४ सप्टेंबर १९८५ ते ३० सप्टेंबर १९८५
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे शनी सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत शनीने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.
१४ मे १९३५ ते ३० जुलै १९३५
१ फेब्रुअरी १९३६ ते ५ मार्च १९३६
२२ जुलै १९४२ ते २ डिसेम्बर १९४२
१० एप्रिल १९४३ ते १५ मे १९४३
२९ ऑगस्ट १९४९ ते ३० सप्टेम्बर १९४९
२२ एप्रिल १९५० ते ७ जून १९५०
२९ डिसेम्बर १९५६ ते १२ फेब्रुअरी १९५७, ३ मे १९५७ ते ३० जून १९५७
२२ सप्टेम्बर १९५७ ते ६ नोव्हेम्बर १९५७
१० मार्च १९६५ ते १४ एप्रिल १९६५
१७ सप्टेम्बर १९६५ ते ८ जानेवारी १९६६
२४ मे १९७२ ते २४ जून १९७२
८ ऑक्टोबर १९७८ ते २३ नोव्हेम्बर १९७८
२६ जानेवारी १९७९ ते २१ मार्च १९७९, २७ जून १९७९ ते ७ ऑगस्ट १९७९
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे युरेनस सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत युरेनसने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.
१ जून १९४४ ते ३ सप्टेम्बर १९४४
४ ऑक्टोबर १९४४ ते १ जून १९४५
२९ ऑक्टोबर १९६३ ते ३ फेब्रुअरी १९६४
११ ऑगस्ट १९६४ ते १६ ऑक्टोबर १९६४
२६ फेब्रुअरी १९६५ ते २ ऑगस्ट १९६५
१ मार्च १९८३ ते २८ मार्च १९८३
२७ नोव्हेम्बर १९८३ ते १२ फेब्रुअरी १९८४
२३ एप्रिल १९८४ ते २३ नोव्हेम्बर १९८४
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे शनी सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत नेपच्यूनने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.
११ मार्च १९३५ ते २ ऑगस्ट १९३५
२५ जानेवारी १९७४ ते २९ एप्रिल १९७४
२३ नोव्हेम्बर १९७४ ते १६ ऑगस्ट १९७५
२७ ऑगस्ट १९७५ ते १६ जानेवारी १९७६
१८ मे १९७६ ते १८ नोव्हेम्बर १९७६
खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे प्लुटो सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत प्लुटोने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.
६ ऑक्टोबर १९६१ ते २१ फेब्रुअरी १९६२
९ ऑगस्ट १९६२ ते ८ ऑक्टोबर १९६३
२९ फेब्रुअरी १९६४ ते ९ ऑगस्ट १९६४

मंगळवार, ३ मे, २०११
भाकीताचा पडताळा
मी दिनांक १९ एप्रिलला लिहिलेल्या खालिल पोस्ट मध्ये आजची अमावस्या मोठ्या जनसमुदायासाठी अत्यंत शुभ ठरेल असे भाकित वर्तवले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेन वर केलेल्या कारवाई नंतर माझे भाकित नि:संशय खरे ठरले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या तडाख्याच्या भाकिता नंतर वर्तवलेले हे दूसरे मोठे भाकित खरे ठरले याचा मला आनंद वाटतो.
माझ्या या भाकितावर अनेकजण अचूकता नसल्याचा आरोप करतील, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कारण ज्योतिषात "कोअर इश्यु" जास्त अचूक पणे वर्तवता येतात. "कोअर इश्यु" कशा स्वरूपात प्रकट होतील हे सांगता येत नाही ही मी अभ्यास केलेल्या ज्योतिष तंत्राची मर्यादा आहे मी प्रांजल पणे नमूद करतो.
आणखी एक सांगण्या सारखी महत्त्वाची म्हणजे "सर्व अमावस्या अशुभ नसतात" या माझ्या निरीक्षणाला या घटनेने पुष्टी मिळाली आहे असो.

मंगळवार, १९ एप्रिल, २०११
*अत्यंत शुभ योगातील ३ मे रोजीची अमावस्या*
आगामी काळात सायन वृषभ राशीत (१२ अंश ३० मि) ३ मे २०११ रोजी होणारी अमावस्या काही प्रथम दर्जाच्या शुभ योगांदरम्यान होत असल्याने बर्याच जणाना शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
१ मे रोजी होणारी मंगळ-गुरु युती सायन मेष २२ अंश २० मि
११ मे रोजी होणारी गुरु-शुक्र युती सायन मेष २४ अंश ४६ मि
१२ मे रोजी होणारी बुध-गुरु युती सायन मेष २४ अंश ४९ मि
ज्यांच्या पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न व ख-मध्य वरील अंशांशी युती, लाभ अथवा नवपंचम योग करत असतील त्याना आगामी मे महिना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी शुभ ठरायची शक्यता आहे.
बराच मोठा जनसमुदाय या ग्रहयोगांमध्ये येत असल्याने नेहेमीचे प्रभावित जन्मतारखांचे गणित यावेळेस पण देता येत नाही याची नोंद घ्यावी.

गुरुवार, ७ एप्रिल, २०११
पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा
आज सकाळ मध्ये विवाह कायद्यातील ब दलांविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा दूवा असा आहे -
http://www.esakal.com/esakal/20110407/5049728020328664240.htm
या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे.
हा बदल अजून शिफारस या पातळीवर असल्याने शयातील त्रुटींवर चर्चा निश्चितच होईल. आपल्या कडे कायदे करताना त्यांचा दूरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जाते का? या बद्द्ल मी साशंक आहे.
हे संभाव्य बदल पुरुषांचा घात करणारे आहेतच पण त्यामूळे उपस्थित हॊणारे प्रश्न असे आहेत -
० हा कायदा जरी शोषित स्त्रीयांना डोळ्यासमोर ठेवून केला असला तरी मुकत स्त्रीया याचा गैरफायदा घेऊ शकतात. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी ३-४ लग्न करणार्या स्त्रियांची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. या प्रकारामध्ये या प्रस्तावित बदलामुळे वाढ होईल. एवढेच नाही तर संपत्ती बळकवण्यासाठी खोट्या धमक्या देण्याचे प्रकारही वाढतील. नुकत्याच पुण्यात झालेल्या एकाच कुटुंबातील सर्वांच्या आत्महत्येची आठवण ताजी असेल.
० वडलांच्या संपत्तीत समान वाटा असताना घटस्फोटीत नवर्याच्या संपत्तीत वाटा देणे म्हणजे पुरूषांना केवळ ओरबाडणे हाच कायद्याचा हेतू आहे.
० लग्नाच्या वेळेला स्त्रीच्या नावावर असलेल्या संपत्तीची अशी समान वाटणी झालेली मुक्त स्त्रीयांना चालेल का?
० या प्रस्तावित बदलांना माझ्या दृष्टीने एकच उतारा आहे - तो म्हणजे विवाहपूर्व लिखित करार करणे. त्याला दूर्दैवाने अजून कायदेशीर मान्यता नाही

मंगळवार, ५ एप्रिल, २०११
झाशीच्या राणीवरील अन्याय
झी टिव्ही वरील झांसी की रानी ही मालिका मी बर्यापैकी नियमितपणे पहातो. पुण्यात राहून शाळेच्या पुस्तकात किवा इतर माध्यमातून झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचा यथार्थ परिचय कधिच झाला नव्हता. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दोन-चार ओळीत तिला गुंडाळण्यात आले होते.
टिव्ही वर चालू असलेली मालिका इतिहासाचे reconstruction आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे काही ठिकाणी (प्रसंगात) विशेषत: संवादामध्ये ही मालिका दर्जा घसरून हिंदी सिनेमा प्रमाणे संवंग बनते. त्यामुळे तपशीलाचा अपवाद केला तर मालिकेत चित्रीत केलेल्या घटना या अस्सल असाव्यात ( म्हणजे कपोलकल्पित नसावेत). कारण तसं झाल नसतं तर इतिहास बदलला म्हणून टिकेची झोड उठवायला लोकांनी कमी केले नसते.
काल या मालिकेत एक महत्वाची घटना दाखवली गेली. ती म्हणजे नेल्सन नावाच्य ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रूर अधिकार्याला झाशीच्या राणीने हत्तीच्या पायी दिले.
झाशीच्या राणीच्या कारकिर्दीतील ही घटना मला तिच्या लढयातील कळसाध्याय वाटली. कारण ब्रिटिशांच्या सत्तेला इतका मोठा झटका एका स्त्रीने दिला याचे कौतुक वाटते. अफझलखानाच्या वधानंतर आपल्या इतिहासात वध सांगितला जातो तो चाफेकरांनी केलेला रॅण्ड्चा. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे त्याचे दू:ख झाले.

रविवार, ३ एप्रिल, २०११
हा ध्वजाचा अपमान नाही का?
काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.
मला तरी या प्रकाराची आणि या खेळाडूंची काल किळस आली.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)